Land Map Calculator 2023 | जमिनीचा नकाशा मोबाईलवर कसा पहायचा? बघा लगेच सविस्तर माहिती

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Land Map Calculator 2023 म्हणजे जमिनीचा नकाशा मोबाईलवर कसा पहायचा? बघा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Land Map Calculator 2023

मित्रांनो आपल्या शेतजमि‍नीचा बांध कुठपर्यंत आहे? हे पाहायचं असेल तर आपल्याकडे आपल्या शेत जमिनीचा नकाशा असायला पाहिजे. नाहीतर बघा नाही येत किंवा त्या शिवाय आपल्याला समजणार पण नाही जमिनीचा नकाशा पाहायचा असेल तर पूर्वी शेतकऱ्यांना आपल्या तहसीलमध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये जावे लागायचे.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


पण आता महाराष्ट्र सरकारने शेत जमिनीचे नकाशे ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे शेतकरी घरबसल्या मोबाईल वरती ऑनलाईन पद्धतीने आपल्या शेत जमिनीचे नकाशे पाहू शकतात.Land Map Calculator 2023

ते पण एकदम सोप्या पद्धतीने तरी शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत की आपल्या शेत जमिनीचा नकाशा मोबाईल वरती ऑनलाईन कसा पाहायचा ते पाहू. बघा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा म्हणजे त्याचा तरी फायदा होईल नक्की.

जमिनीचा नकाशा मोबाईल वरती कसा पाहायचा ? पुढील प्रमाणे

  1. शेतकरी मित्रांनो प्रथम तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करायचा आहे.
  2. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर भु नकाशा ही वेबसाईट उघडेल.
  3. आता तुम्हाला डाव्या कोपर्‍यात तीन आडव्या रेषा दिसत असतील त्यावरती क्लिक करायचे आहे.
  4. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक रकाना येईल.
  5. या रकानात तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका, गाव, जमिनीचा गट नंबर बाबी निवडून घ्यायच्या आहेत.
  6. या सर्व बाबी निवडून झाल्यानंतर तुम्ही ज्या शेत जमिनीचा गट नंबर टाकलेला आहे त्या शेतजमि‍नीचा भू नकाशा ओपन होईल.
  7. तुम्हाला जमिनीचा नकाशा डाऊनलोड करायचा असेल तर डाऊनलोड या पर्यावरण क्लिक करून तुम्ही जमिनीचा नकाशा डाऊनलोड सुद्धा करू शकता.

तर अशा पद्धतीने आपल्या शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन मोबाईल वरती आपण पाहू शकतो.Land Map Calculator 2023

👉👉जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment