मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Today’s Fertilizer rate म्हणजे शेतकर्यासाठी खुस खबर खताचे दर झाली कमी नवीन दर जाहीर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Today’s Fertilizer rate
मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2022-23 साठी पोषण आधारित अनुदान (NBS) दरांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आणि खरीप हंगाम 2023 साठी (1.4.2023 ते 30.09.2023 पर्यंतच्या कालावधीसाठी) फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतांसाठी (P&K) पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना मान्यता दिली.त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा .
शेतकर्यांना अनुदानात, परवडणाऱ्या आणि वाढत्या किमतीत फॉस्फेट आणि पोटॅश खताची उपलब्धता निश्चित करण्यासाठी प्रयत्न.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2022-23 साठी (01.01.2023 ते 31.03.2023 या कालावधीसाठी) नत्र (N), फॉस्फरस (P), पोटॅश (C) आणि गंधक (S) या विविध खतांसाठी पोषण आधारित अनुदान (NBS) दरांमध्ये सुधारणा करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
आणि खरीप हंगाम 2023 साठी (1.4.2023 ते 30.09.2023 पर्यंतच्या कालावधीसाठी) फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांसाठी (P&K) पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना मान्यता दिली आहे.
फॉस्फेट आणि पोटॅश खतांवरील अनुदान हे 01-04-2010 पासून पोषक तत्वांवर आधारित अनुदान योजनेद्वारे नियंत्रित केले जाते. शेतकर्यांना अनुदानात किमतीत फॉस्फेट आणि पोटेंश खतांसाठी पुरिया 25 ग्रेडची खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने रब्बी हंगाम 2022-23 साठी कालावधीसाठी पोषण आधारित अनुदान (NBS) दरांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली
असून खरीप हंगाम 2023 साठी 1.4.2023 ते 30.09.2013 पर्यंतच्या कालावधीसाठी फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांसाठी (P&K) पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना मान्यता दिली आहे.
शेतकर्यांना उत्तम दर्जाची फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खते अनुदानात दरात देण्याची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी सरकार खरीप हंगाम 2023 साठी 38,000 कोटी रूपयांचे अनुदान देणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे दुहेरी लाभ होणार असून खरीप हंगामात शेतकर्यांना अनुदानात, परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत डी एपी आणि इतर फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतांची उपलब्धता सुनिश्चित होईन आणि फॉस्फेट आणि पोर्टमा युक्त खतांवरील अनुदानाचे सुसूत्र करण देखील शक्य होईल.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Today’s Fertilizer rate ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
खताचे दर झाली कमी नवीन दर जाहीर
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022 )