Todays weather 2023 | या तारखेला महाराष्ट्रात पाऊस हवामान खात्याचे नवीन अपडेट्स जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays weather 2023 म्हणजे या तारखेला महाराष्ट्रात पाऊस हवामान खात्याचे नवीन अपडेट्स जाणून घ्या त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते

Todays weather 2023

मित्रांनो मे महिन्यातील उन्हानं नागरिक वैतागले असताना पाऊस कधी पडेल याची ते खूप वाट पाहत आहे. दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनच्या आगमानबाबत मोठी अपडेट दिली आहे.Todays weather 2023

केरळ मध्ये मान्सून दाखल ४ जून ला होणार आहे. म्हणजे उद्या तर मान्सूनसाठी अजून ८ ते १० दिवस वाट पाहावी लागणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. तर शेतकऱ्यांनी कोणतीही पेरणीची घाई करू नये, असा सल्ला हवामान खात्याच्या पंजाब डक यांचा मोठा सल्ला. तर मित्रांनो ही माहिती आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेर करा.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


तर पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असेही हवामान खात्याच्या के एस होसाळीकर यांनी म्हटले आहे.

तर राज्यात यंदा सरासरी किती पाऊस राज्यात होईल याबाबत सांगतांना के एस होसाळीकर म्हणाले, संपूर्ण देशात सरासरी ९६ टक्के इतका पाऊस होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सूनचा हा वेग पाहता केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये १ जूनला तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहू शकतो.

१५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल.

राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू- काश्मीरमध्ये २० जूनपासून पावसाला सुरुवात होईल तर मान्सूनचा हा टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays weather 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment