PCMC Recruitment 2023 | परीक्षा न देता थेट मुलाखत, १२ वी पास असाल तर नोकरीची सुवर्ण संधी लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की PCMC Recruitment 2023 म्हणजे परीक्षा न देता थेट मुलाखत, १२ वी पास असाल तर लगेच अर्ज करा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते

PCMC Recruitment 2023

मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने गट क च्या अनेक जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली असून ही पदे थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहेत. अर्जदाराने अर्ज पूर्णपणे भरला पाहिजे आणि तो त्यांच्यासोबत मुलाखतीला आणला पाहिजे. मुलाखत 9 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. PCMC Recruitment 2023


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


एकूण जागा – 32
शैक्षणिक पार्श्वभूमी –

आवश्यक लागणारे कागदपत्रं

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायन्स)

पास पोर्ट साईझ फोटो

मित्रांनो सरकारी मान्यता प्राप्त संस्थेतून सॅनिटरी इन्स्पेक्टर पदवी आणि आरोग्य पदासाठी 12वी उत्तीर्ण आवश्यक. सरकारी किंवा निमशासकीय संस्थेतील कामाचा किमान सहा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे. प्रतिष्ठित सरकारी एजन्सी द्वारे संगणकामध्ये प्रमाणित केले पाहिजे. मराठी भाषेत प्राविण्य आवश्यक आहे.

निरीक्षक पदासाठी, उमेदवारांनी मान्यता प्राप्त संस्थेच्या एका विद्या शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा आवश्यक आहे. त्यासाठी सहा महिन्यांचा अनुभव असायला हवा आणि संगणक आणि मराठी भाषा प्राविण्य ही पूर्व अट आहे.

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या वेबसाईड वर जा


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment