मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की weather today म्हणजे या राज्यात 23 ते 24 जूनला पावसाचे आगमन होणार, हवामान केंद्राचा अंदाज वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
weather today in Maharashtra
नमस्कार मित्रांनो, पावसाचे आगमन यंदा उशिरा झालेले आहे. त्यामुळे पाऊस कधी पडतो याकडे सर्व राज्यभरातील बळीराजाचे लक्ष लागलेले दिसत आहेत.
तर दुसरीकडे मराठवाडाचा मधील (Marathwada) बळीराजा देखील पाऊस पडण्याची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे. मात्र पाऊस कधी येईल याचा काहीच भरोसा नाही.राहिला आता
दरम्यान 23 ते 24 जूनला मराठवाड्यामध्ये पावसाचे आगमन होईल असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राकडून अलीकडे वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून नुकतीच वर्तवन्यात आलेली आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रा कडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, 23 जूनला मराठवाडातील काही जिल्ह्यात म्हणजे हिंगोली, नांदेड व परभणी तर 24 जूनला छ. संभाजीनगर, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यामध्ये
तुरळक ठिकाणी वादळीऱ्यासह , मेघ गर्जना व तसेच विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली गेली आहे.
व या वेळी वाहणार्या वाऱ्याचा वेग हा अधिक ताशी 30 ते 40 किमी राहण्याची शक्यता वर्तवण्यातच आलेली आहे.
मराठवाड्या मध्ये 24ते 29 जूनदरम्यान पाऊस
मित्रांनो मराठवाड्यामध्ये 23 ते 29 जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. weather today
तर मराठवाडात विस्तारित अंदाजानुसार 25 जून ते 1 जुलैदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरी एवढे राहील. तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान विभाकडून वर्तवन्यात आलेली आहे.
तसं तर विशेष बाब म्हणजे अद्यापही मराठवाड्यामध्ये मान्सूनचे आगमन झालेलं दिसत नाही. आणि कधी होणार हे पण नाही महिती त्यामुळे अशा परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई गरबड करू नये असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येताना दिसत आहे.
मान्सूनचा पेरणी लायक पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिमी पाऊस होय,एवढा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी करावी, अशी माहिती तज्ज्ञ लोकांकडून देण्यात येत आहे.
पेरणीची घाई नको करायला
मित्रांनो बरेच शेतकरी जून महिना सुरू होताच बी-बियाणे खरेदी करण्यास सुरवात करत असतात. यावर्षी देखील शेतकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणा मध्ये बाजारातून बी -बियाणे खरेदी केले गेलेले आहे . फक्त आता पौसची गरज आहे
परंतु जरी बी – बियाणे खरेदी केले गेले असले तरीही शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस पडल्याशिवाय आपल्या शेतात पेरणी करू नयेत असे आवाहन कृषी विभागसह तज्ज्ञ करताना दिसत आहेत.
मान्सूनचा पेरणी लायक पाऊस म्हणजेच 75 ते 100 मिमी पाऊस होय, एवढा पाऊस झाल्यावरच खरीप पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली पाहिजेत. weather today
बऱ्याचवेळा शेतकरी थोडाफार पाऊस झाला की आणि थोडी शेती ओली झाली की लगेच लागवड सुरु करत असतात,परंतु पुढे पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येत असते .
त्यामुळे शेतकर्यांनी अजिबात घाई गरबड न करता पेरणी लायक पाऊस पडल्यावरच पेरणी करावी असा सल्ला अभ्यासकांकडून देण्यात येत आहे.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला weather today ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)