2023 cricket world cup Schedule | वनडे वर्ल्ड कप चे नवीन वेळा पत्रक जाहीर बघा लगेच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की 2023 cricket world cup Schedule म्हणजे वनडे वर्ल्ड कप चे नवीन वेळा पत्रक जाहीर बघा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

ICC Cricket World Cup 2023 Schedule

मित्रांनो भारतातील ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 ची फिक्स्चर यादी या वर्षाच्या शेवटी 46 दिवस चालणाऱ्या मेगा इव्हेंटसाठी 10 ठिकाणांसह जाहीर करण्यात आली आहे. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आपल्या भारता मधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडचा न्यूझीलंडशी सामना होत असताना 2019 च्या अंतिम फेरीच्या पुनरावृत्तीसह 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाला सुरुवात होईल.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

मित्रांनो आपला यजमान भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे पाच वेळा विश्व चषक विजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. आपल्या जिंकायची सुरवात करेल. 2023 cricket world cup Schedule

या वर्ल्ड कप च्या इव्हेंटमध्ये एकूण 10 संघ सहभागी होतील, पहिले आठ संघ क्रिकेट विश्व चषक सुपर लीगद्वारे आधीच पात्र झाले आहेत. 9 जुलै रोजी संपणाऱ्या झिम्बाब्वेमधील पात्रता स्पर्धेच्या शेवटी अंतिम दोन स्पॉट्स निश्चित केले जातील.

प्रत्येक संघ राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये इतर नऊ संघांशी खेळतो ज्यात अव्वल चार संघ बाद फेरी आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतात.

ICC Men’s Cricket World Cup 2023

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  2023 cricket world cup Schedule ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment