मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की pm kisan yojana 2023 सरकार देणार 15वा हप्ता शेतकर्यासाठी मोठी बातमी फक्त 3 गोष्टी लगेच करा.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
pm kisan yojana 2023
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला 15 व्या हप्त्यात 2000 रुपये हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील.हे मात्र नक्की त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
तसेच मोदी सरकारने अलीकडेच देशभरातील शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला आहे. हे आपल्याला माहितीच आहे आणि
तुम्ही शेतकरी बांधवांसाठी आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी बातमी आली आहे.हे मात्र नक्की आणि
आता 15व्या हप्त्याचे पैसे सरकारकडून शेतकर्यांना हस्तांतरित करावे लागतील, परंतु जर तुम्हाला 15 व्या हप्त्यात 2000 रुपये हवे असतील. pm kisan yojana 2023
तर त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. जर तुम्ही या 3 गोष्टी केल्या नाहीत तर तुम्हाला पुढील हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत.हे लक्षात घ्या.
(हे पण वाचा: तुम्ही गूगल अकाउंटचे पास वर्ड विसरण्यामुळे आलंय टेन्शन? घाबरु नका फक्त पुढील स्टेप्स फॉलो करा | google recovery password )
pm kisan yojana list
15 व्या हप्त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे
मित्रांनो पीएम किसान योजनेच्या (Scheme) 15 व्या हप्त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. हे मात्र नक्की आणि लगेच बरून घ्या जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल. pm kisan yojana 2023
आणि तर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारे अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून नोंदणी करू शकता.जर कोणाला करायच असेल तर लवकर करा.
या योजना साठी 3 गोष्टी करणे महत्वाचे आहे
तसेच मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता मिळविण्यासाठी सर्व शेतकरी (Farmers) बांधवांनी या 3 गोष्टी नक्कीच कराव्यात.त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा . pm kisan yojana 2023
- तुमच्या जमिनीची कागदपत्रे अपलोड करा.
- सक्रिय बँक खात्याशी तुमचा आधार लिंक करा.
- तुमचे ई-केवायसी पूर्ण करा.
आणि शेतकारयानो पीएम किसान सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांचे नशीब बदलत आहे. पीएम किसान योजनेंतर्गत कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात 2.50 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. हे आपल्याला माहितीच आहे.
14व्या हप्त्याचे पैसे 27 जुलै रोजी ट्रान्सफर केला होता
शेतकरी मित्रांनो आता नोव्हेंबर-डिसेंबर 2023 दरम्यान केंद्र सरकारकडून 15 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना हस्तांतरित केले जाऊ शकतात.हे मात्र नक्की
शासनाने 27 जुलै रोजी 14 व्या हप्त्याची रक्कम शेतकर्यांना वर्ग केली होती. 14वा हप्ता म्हणून 17 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यात जमा करण्यात आले आहेत. pm kisan yojana 2023
या योजना साठी हेल्पलाइन क्रमांक
मित्रांनो पीएम-किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या सोडवण्यासाठी अधिकृत हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा टोल फ्री क्रमांक 1800115526 वर संपर्क साधा.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला pm kisan yojana 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )