ज्याचं घरी मुलगी आहे त्यांना मिळणार आहेत 1 लाख रूपये लगेच अर्ज करा | Lek Ladki Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Lek Ladki Yojana maharashtra  म्हणजे ज्याचं घरी मुलगी आहे त्यांना मिळणार आहेत 1 लाख रूपये लगेच अर्ज करा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.

Lek Ladki Yojana 2023 Maharashtra

मित्रानो आपल्या महाराष्ट्रात खूप साऱ्या योजना सरकार राबवत असतात आणि त्याचा फायदा खूप लोक पण घेत आहेत . आणि आता तुम्ही पण घ्या त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेअर करा.

तसेच मित्रानो ही योजना आहे लेक लाडकी योजना ह्या योजनेत मुलीला मिळणार आहेत 1 लाख रुपये.

आपल्या महाराष्ट्रा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. यामध्ये ‘लेक लाडकी’ ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली हे मात्र नक्की. Lek Ladki Yojana maharashtra 

आणि राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ फक्त पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे हे मात्र लक्षात ठेवा.

त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील.

लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नक्की काय आहे लेक लाडकी योजना?

मित्रानो आता गरीब मुलींना शिक्षणसाठी मिळणार 75 हजार रुपये मिळणार आहेत आणि नक्की काय आहे ‘लेक लाडकी’ योजना जाणून घ्या.

आपल्या महाराष्ट्रा राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना ७५ हजार रुपये रोख मिळणार आहेत हे मात्र नक्की. Lek Ladki Yojana maharashtra 

आणि लेक लाडकी या नावानं ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे. फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल.

यामध्ये फक्तं पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये, इयत्ता चौथीत ४,००० रुपये, सहावीत ६,००० रुपये, अकरावीत ११ हजार रुपये अनुदान दिलं जाईल.

लाभार्थी मुलीचं वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील अस अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे.

लाभ घेण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

1. मुलीचे आधार कार्ड

2. मुलीचे बँक खाते

3. पासबुक किंवा तिच्या आई- वडिलांचे बँक खाते

4. उत्पन्न प्रमाणपत्र

5. रहिवासी प्रमाणपत्र

6. कुटुंबाचे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड

7. दोन पासपोर्ट साईज फोटो

8. संपर्क क्रमांक

काय आहे अट?

  1. मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून दोन महत्त्वाच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत पुढीप्रमाणे
  2. योजनेचा लाभ घेत असलेली मुलगी ही महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावी.
  3. तिचा जन्म महाराष्ट्र राज्यातील असावा. तसेच तिच्या परिवाराकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असायला हवे.
  4. पांढरे रेशनकार्ड असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही हे मात्र लक्षात ठेवा. Lek Ladki Yojana maharashtra

Benefits of Lek Ladki Yojana | लेक लाडकी योजनेचे फायदे

  • मित्रांनो तसं तर या नवीन योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर 5000 रुपये जमा होतील.
  • रु. चौथीत असताना 4000
  • रु. सहाव्या वर्गात 6000 आणि
  • रु. मुलीने 11वी पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात 8000 रुपये जमा केले जातील.
  • लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील.

या योजना साठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी,तुम्हाला प्रथम अधिकृत कार्यालयातून लेच लाडकी योजना फॉर्म प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर, अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती टाकून,लेक लाडकी योजनेच्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर,हा अर्ज तुम्हाला ज्या कार्यालयातून मिळाला आहे त्याच कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुम्ही लेक लाडकी योजना महाराष्ट्र अंतर्गत ऑफलाइन अर्ज करू शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Lek Ladki Yojana maharashtra  ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment