राज्यात पुन्हा शपथविधी सोहळा पार पडला परत अजित पवार उपमुख्यमंत्री | Ajit Pawar new chief minister

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Ajit Pawar new chief minister म्हणजे राज्यात पुन्हा शपथविधी सोहळा पार पडला परत अजित पवार उपमुख्यमंत्री त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Ajit Pawar new chief minister

मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्र राज्यात माननीय अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते पण 2 वेळा आज राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

अजित पवार यांनी आज विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीला रामराम केला.आता शरद पवार काय बोलतील आणि काय पाऊल उचलतील ह्या वर महाराष्ट्राच्या सगळ्यांच लसक्षे लागला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादी वेगळी झाली आणि काही काळापासून सुरू असलेला धुसफूस आता निघत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची तर छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

मागील दोन दिवसांच्या घडामोडी पहिल्यानंतर अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले. शिवाय, त्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे आजचे शो रद्द केले आहेत.

त्यामुळे राज्य भरातून अजित पवार यांना पाठिंबा देणार्‍या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना रात्री उशिरा मुंबईला बोलावण्याचे फोन आले. त्यामुळे आज सकाळी बैठक होणार होती.Ajit Pawar new chief minister

सुरुवातीला प्रदेशाध्यक्षपदावर चर्चा करण्यासाठी बैठक झाल्याचा दावा करण्यात आला. अजित पवार यांनी बैठक घेतली, 30 आमदारांनी हजेरी लावली. त्यानुसार राष्ट्रवादीच्या 30 आमदारांचा गट सध्याच्या शिंदे भाजपाच्या कारभाराला पाठिंबा देणार आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Ajit Pawar new chief minister ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment