Govt Schemes Maharashtra | तुमच्या मुलींसाठी शिक्षणापासून लग्नापर्यंत पैसे पुरवतील फक्त ह्या योजना मध्ये गुंतवणूक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Govt Schemes Maharashtra म्हणजे तुमच्या मुलींसाठी शिक्षणापासून लग्नापर्यंत पैसे पुरवतील फक्त ह्या योजना मध्ये गुंतवणूक करा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Govt Schemes Maharashtra 2023

महत्त्वाचं असतं. हे आपल्याला चांगलाच माहिती आहे .

सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना चालवल्या जातात. फक्त त्या आपल्याला माहिती नसते त्या साठी आम्ही तुमच्या पर्यंत माहिती पोचत असतो ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मुलींचं भविष्य सुरक्षित करु शकता.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

हे मात्र नक्की आम्ही काही खाली योजना दिल्या आहेत त्या नक्की वाचा नक्की त्या योजना च लाभ घ्या नक्की आणि आपल्या नितरला नक्की शेर करा.Govt Schemes Maharashtra

सुकन्या समृद्धी योजना महाराष्ट्र

मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही स्मॉल सेव्हिंग स्किम आहे. ज्याचा फायदा आपल्या सारख्या लोकांना नक्की होईल .ते कस त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी हे अकाउंट उघडता येतं.

(हे पण वाचा: adhar card download 2023 | आधार कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून करा ‘हा’ उपाय नाहीतर खूप अडचणी येऊ शकतात )

या योजनेत पालक मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. हे अकाउंट किमान 250 रुपयांमध्ये उघडता येते.

आर्थिक वर्षात तुम्ही यामध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सध्या 8 टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही 21 वर्षांनंतर संपूर्ण रक्कम काढू शकता. Govt Schemes Maharashtra

बालिया समृद्धी योजना महाराष्ट्र

मित्रांनो ही योजना आहे बालिया समृद्धी योजने अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लोकांना त्याचा लाभ 100% दिला जातो.

ही योजना मणिपूर सरकार चालवते. या अंतर्गत 300 रुपये ते 1000 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल त्यांच्या official वेबसाईट वर जाऊन करू शकता . Govt Schemes Maharashtra

UDAN परियोजना महाराष्ट्र

मित्रांनो ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अंतर्गत सुरू केलेली एक परियोजना आहे.

शालेय शिक्षण आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमधील अंतर कमी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (MHRD) ही योजना सुरू केलीये.Govt Schemes Maharashtra

ज्यांनी 10वी मध्ये किमान 70% आणि विज्ञान आणि गणित विषयात 80% गुण मिळवले आहेत ते यासाठी अर्ज करु शकता. www.cbse.nic.in किंवा www.cbseacademic.in वर अर्ज करता येईल.

राष्ट्रीय योजना महाराष्ट्र

मित्रांनो माध्यमिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय योजना केंद्र सरकारने 2008 मध्ये सुरू केली होती. त्याचा फायदा नक्की घ्याल आणि आपल्या मित्राला पण सांगा

या योजनेंतर्गत आठवी पास व नववीमध्ये प्रवेश घेणार्‍या सर्व विद्यार्थिनींना लाभ दिला जातो. केंद्र सरकार मुलींच्या नावावर 3000 रुपये जमा करते आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ही रक्कम व्याजासह त्यांना दिली जाते.

दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, उत्तराखंड, राजस्थान आणि पश्चिम बंगालसारख्या अनेक राज्य सरकारे मुलींसाठी योजना चालवतात. या योजना जन्मापासून लग्नापर्यंतचा खर्च उचलतात. तर मित्रांनो सगळ्यांनी नक्की ह्याचा फायदा ह्या .

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Govt Schemes Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment