Anganwadi Bharti 2023 Maharashtra | अंगण वाडी भरती या जिल्ह्यात अर्ज भरा ऑफलाईन सुरू

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Anganwadi Bharti 2023 Maharashtra म्हणजे अंगण वाडी भरती या जिल्ह्यात अर्ज भरा ऑफलाईन सुरू त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Anganwadi Bharti Maharashtra

मित्रांनो अंगणवाडी भरती या जिल्ह्यात अर्ज सुरू आणि काय काय कागदपत्रे महत्त्वाची आहेत त्या साथी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

या पार्श्वभूमीवर अंगण वाडी सेविका पद भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेचा निकष बदलण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

जर तुम्ही १०वी उत्तीर्ण ऐवजी किमान १२वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता करण्यात आली आहे.

या संबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.Anganwadi Bharti 2023 Maharashtra

मित्रांनो अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जा सोबत आव शक कागदपत्राची प्रत जोडवी. हे मात्र महत्त्वाची आहे.

(हे पण वाचा: post office recruitment 2023 | 10 वी पास वर 12,828 + पदांसाठी मोठी भरती पगार, अर्ज शेवटची तारीख )

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक :- 03/07/2023 ते दिनांक 14/072023. पर्यंत (कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते सायंकाळी 05.30 वाजे पर्यंत)अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
पदसंख्या – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण‍


नोकरी ठिकाण – वाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम.

 📑 PDF जाहिरात इथे क्लिक करा

✅ अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Anganwadi Bharti 2023 Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment