मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Assembly Election Dates 2023 आता या 5 राज्यात विधानसभा मतदानाच्या तारखा जाहीर बघा कोणत्या ?.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Assembly Election Dates 2023
मित्रांनो, देशातील या पाच राज्यांच्या म्हणजेच मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम व तसेच तेलंगणा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आला आहे,
हे मात्र नक्की आणि आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत.
कोणत्या राज्यात कधी मतदान आहे?
1) 17 नोव्हेंबर 2023 रोजी मध्यप्रदेशमध्ये मतदान होईल.
2)7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर 2023 रोजी छत्तीसगडमध्ये मतदान होईल.
3) 23 नोव्हेंबर 2023 रोजी राजस्थानमध्ये मतदान होईल.
4) 7 नोव्हेंबर 2023 रोजी मिझोरममध्ये मतदान होईल.
5) 30 नोव्हेंबर 2023 रोजी तेलंगणामध्ये मतदान होणार आहे.
आणि मित्रांनो 3 डिसेंबर 2023 रोजी या पाचही राज्यांची मतमोजणी होणार आहे.
आता 16 कोटीपेक्षा जास्त मतदार या पाच राज्यात आहेत जवळ जवळ 679 जागावर पाच राज्यात मतदान होणार आहे हे मात्र नक्की आणि.
पहिल्यांदा जवळपास 60 लाख युवा मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावनार आहेत महिलांची संख्या मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये जास्त आहे.
आणि PVTG मतदान केंद्राची सोय आदिवासी भागात करण्यात आली आहे. व्होट फ्रॉम होम ज्येष्ठ नागरिकांना करता येणार आहे या पाच राज्यात लवकरच आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. Assembly Election Dates 2023
कुठल्या राज्यात किती मतदार आहे पुढील प्रमाणे
- मिझोरममध्ये जवळ जवळ 8 लाख 50 हजार मतदार आहेत.
- जवळपास 2.03 कोटी मतदार छत्तीगडमध्ये आहेत.
- जवळ जवळ 5.6 कोटी मतदार मध्य प्रदेशमध्ये आहेत.
- 5.25 कोटी मतदार राजस्थानमध्ये आहेत.
- तेलंगणामध्ये जवळ जवळ 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत.
त्याच बरोबर 8.2 कोटी पुरुष मतदार या पाच राज्यांमध्ये आहेत, मतदान यादी 17 ऑक्टोबर 2023 ला प्रसिद्ध होणार असून,
मतदान यादी सुधारण्याची संधी 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत मतदारांना असणार आहे.
आणि आता जवळपास 17,734 मॉडेल मतदान केंद्रे आणि जवळ जवळ 621 मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी PWD कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे.
जवळपास 8,192 मतदान केंद्रांची महिला जबाबदारी सांभाळणार आहेत हे मात्र नक्की .
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Assembly Election Dates 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )