मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Bank Holidays in October 2023 बापरे ऑक्टोबरमध्ये ९ दिवस बँकाना सुट्ट्या जाणून घ्या कधी ते.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Bank Holidays in October 2023
मित्रांनो आता ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीला सुरूवात झाली आहे.हे आपल्याला माहितीच आहे.
आणि आता त्यामुळे सुट्टयांचा कालवधी सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. येत्या ऑक्टोबर महिन्यातही बऱ्याच सुट्ट्या असणार आहे.
होय हे मात्र खर आहे ऑक्टोबर महिन्यात बँकाना देशभरात 16 दिवस सुट्ट्या असणार आहेत हे मात्र नक्की.
आणि मित्रांनो आजकाल सर्व डिजिटल झाल्यामुळे बँकाची कामेही ऑनलाईन होतात. हे तर आपण बगतच आहोत परंतु काही कामांसाठी बँकेत जाणे खूप आवश्यक असते. Bank Holidays in October 2023
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात एकूण ९ दिवस बँका बंद राहणार आहेत.
जर तुमचेही ऑक्टोबर महिन्यात बँकेत काही काम असेल तर ही यादी नक्की बघून जा म्हणजे तुम्हाला त्या आधी सगळी कामे करता येतील लवकर लवकर .
आता सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस राहिले असून ऑक्टोबर महिन्यातील बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यादी खाली दिली आहे वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
1 ऑक्टोबर- रविवार
2 ऑक्टोबर- गांधी जयंती
8 ऑक्टोबर- रविवार
14 ऑक्टोबर- शनिवार
15 ऑक्टोबर- रविवार
22 ऑक्टोबर- रविवार
24 ऑक्टोबर- दसरा/ विजयादशमी
28 ऑक्टोबर- चौथा शनिवार
29 ऑक्टोबर- रविवार
मित्रांनो बँकेत जर काही काम असेल तर या सुट्ट्या नक्की बघून जा. या सुट्ट्यांबरोबरच वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या सणानुसार त्यांना प्रादेशिक सुट्ट्या असणार आहेत.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Bank Holidays in October 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )