आता आपला मुलगा कुठे आहे याची अप-टू-डेट मिळेल माहिती हे स्मार्टवॉच घाला मुलाचा हाता मध्ये | Best Smartwatch For Kids

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Best Smartwatch For Kids आता आपला मुलगा कुठे आहे याची अप-टू-डेट मिळेल माहिती हे स्मार्टवॉच घाला मुलाचा हाता मध्ये.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Best Smartwatch For Kids

मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आजकाल घड्याळ घालणे हे गरजेसोबत फॅशनसाठीही वापरले जाते हे मात्र नक्की .आणि आता सध्या घड्याळात वेगवेगळे प्रकार आले आहेत.

स्मार्टवॉच हे मार्केट मध्ये सध्या खूप जास्त ट्रेडिंगला आहे.अनेक लोक स्मार्टवॉचचा वापर करतात.आज आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठीचे समार्टवॉचचे पर्याय सांगणार आहोत.त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आता सध्या समार्टवॉच हे सगळ्यांकडेच पाहायला मिळते.कोणी कोणत्या कंपनी ची वॉच घालतात तर कोणी कोणत्या त्यात वेगवेगळे रंग,फिचर्स पाहायला मिळतात. Best Smartwatch For Kids

फॅशनबरोबरच स्मार्टवॉचचे फायदेही आहेत.हे आपल्या पैके बराच लोकांना माहिती आहे आणि स्मार्टवॉचने आपण फिटनेसवर लक्ष ठेवू शकतो.

त्याचबरोबर स्मार्टवॉच आपल्या मोबाईलशी कनेक्ट होते.हे स्मार्टवॉच फक्त मोठ्या व्यक्तींसह लहान मुलांसाठीही तयार करण्यात आले आहे.

Apple Watch SE

मित्रांनो ही अॅपल वॉच एसई हे स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहे.हे मात्र नक्की आणि या वॉचमध्ये खास पॅरेंट कंट्रोल फिचर देण्यात आले आहे.
या फिचरमुळे पालक हे स्मार्टवॉच कंट्रोल करु शकतात.

आणि हे घड्याळ आयफोनसोबत कनेक्ट केले जाऊ शकते.आणि आता यावर तुम्ही वॉईस कॉल करु शकतात.हे वॉच तुम्हाला 29,600 रुपयांमध्ये मिळेल. Best Smartwatch For Kids

Fitbit Ace 3 Smartwatch

मित्रांनो ही Fitbit Ace 3 स्मार्टवॉचमध्ये फिटनेस ट्रॅकर देण्यात आला आहे.यासोबतच घड्याळात ८ दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी देण्यात आली आहे.
आणि मित्रांनो हे घड्याळ तुम्ही 12,000 रुपयांना खरेदी करु शकता.

Fitbit Ace 3 वॉचमध्ये स्लीप ट्रँकिग आणि त्याच बरोबर आरोग्याच्या रोजच्या सवयींमधील बदल लगेच डिटेक्ट होतात. Best Smartwatch For Kids

Sekyo S1 Smartwatch

मित्रांनो ही Sekyo S1 या वॉचमध्ये GPS आहे.त्याचबरोबर हे घड्याळ 2G नेटवर्कसह येते.यामुळे तुम्ही व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करु शकता.
आणि त्याच बरोबर हे वॉच 90 मीटरच्या आजूबाजूचे रिअल टाइम ट्रँकिंग करते.

हे घड्याळ फक्त 2,476 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.आणि ह्या वॉच चे खूप फायदे आहेत. Best Smartwatch For Kids

Watchout Smartwatch

मित्रांनो आता ह्या वॉचआउट स्मार्टवॉचमध्ये 4G LTE नेटवर्क देण्यात आले आहे.यामुळे तुम्ही वॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉल करु शकता.हे मात्र नक्की आणि या स्मार्टवॉचमध्ये डिस्पलेसह 2MPचा कॅमेराही देण्यात आला आहे.

मुलांनी हातातून घड्याळ काढल्यास,मुलगा शेवटी कुठे होता याचे नोटिफिकेशन पालकांना मिळेल.हे घड्याळ 9,174 रुपयांना उपलब्ध आहे.हे मात्र नक्की Best Smartwatch For Kids

Noise scout Smartwatch

मित्रांनो ही Noise scout या स्मार्टवॉचमध्ये एक सिम स्लॉट आहे.जो 4G Lite कनेक्टिव्हीटीला सपोर्ट करतो.तुम्ही Noise scout स्मार्टवॉचद्वारे व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉलही करु शकता.

याशिवाय या घड्याळात SOS बटण देण्यात आले आहे. जे पालकांना मुले कोणत्या ठिकाणी आहेत हे सांगते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Best Smartwatch For Kids ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment