तुम्ही आता ई-श्रम कार्ड डाऊनलोड करा घरी बसून आपल्या मोबाइल वरुण | E Shram Card download online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की E Shram Card download online म्हणजे तुम्ही आता ई-श्रम कार्ड डाऊनलोड घरी बसून आपल्या मोबाइल वरुण.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

E Shram Card download online

मित्रांनो आता भारत सरकारने देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी म्हणजेच कामगार वर्गासाठी एक खास सुविधा सुरू केली आहे.हे मात्र नक्की

ही सुविधा म्हणजेच ई-श्रम कार्ड आहे. या सरकारी सुविधा अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ई-श्रम कार्ड बनवले जाते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

म्हणजे ई-श्रम कार्डद्वारे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे दिले जातात.नक्की काय फायदे बघा पुढे माहिती दिली आहे.

मित्रांनो या ई-श्रम कार्डमुळे आज देशातील सर्व मजूर एकाच व्यासपीठावर जोडले गेले आहेत. ज्यामुळे आता भविष्यात केंद्र सरकारने कोणतीही योजना आणल्यास नोंदणीकृत कामगार व मजुरांना या पोर्टलच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.

आणि दरम्यान, ई-श्रम कार्डसाठी कामगार किंवा मजुरांनी नोंदणी केली तर त्यांना 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो.हे मात्र नक्की आणि ह्याचा फायदा पण बराच लोकांना होतोय.आणि तुम्ही पण ह्या नक्की .E Shram Card download online

जाणून घ्या पुढील प्रमाणे, घरी बसून हे ई-श्रम कार्ड कोणत्या पद्धतीने डाउनलोड करू शकतात.

ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता लागते

  1. ई-श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कामगार योजनेत नोंदणी करावी लागेल.
  2. तुमचे वय 18 ते 59 दरम्यान असावे.
  3. तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, ज्यात आधार कार्ड समाविष्ट आहे.
  4. तुमच्याकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक देखील असावा ज्यावर OTP येईल.

ई-श्रम कार्ड PDF कसे डाउनलोड करावे

  1. ई-लेबरच्या वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही https://eshram.gov.in/ या लिंकला भेट देऊनही वेबसाइटला भेट देऊ शकता.
  2. त्यानंतर उजव्या बाजूला E Shram वर Register चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे लागेल.
  3. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. त्यानंतर कॅप्चा टाकावा लागेल.
  4. यासोबतच दोन प्रश्न दिले असतील, त्यांची उत्तरेही द्यावी लागतील. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
  5. तुम्हाला येथे येणारा OTP टाकावा लागेल. त्यानंतर Submit वर क्लिक करा.
  6. यानंतर तुम्हाला नवीन पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
  7. तुम्ही भरत असलेला आधार कार्ड क्रमांक ई-लेबर कार्डमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री करून घ्यावी लागेल.
  8. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP  मिळेल जो तुम्हाला येथे टाकावा लागेल.
  9. आता तुम्हाला एका नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल जिथे तुम्हाला दोन पर्याय मिळतील.
  10. तुम्हाला येथे डाउनलोड UAN कार्ड वर क्लिक करावे लागेल.
  11. यानंतर पीडीएफ तयार होईल आणि लेबर कार्ड दाखवले जाईल.
  12. त्यानंतर तुम्ही ते कुठूनही प्रिंट करू शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला E Shram Card download online ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment