बिग बॉस १७’च्या घरात कोणकोणते कलाकार स्पर्धक म्हणून या शोमध्ये सहभागी होणार वाचा संपूर्ण यादी | Bigg Boss 17 Contestant List

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Bigg Boss 17 Contestant List बिग बॉस १७’च्या घरात कोणकोणते कलाकार स्पर्धक म्हणून या शोमध्ये सहभागी होणार वाचा संपूर्ण यादी.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Bigg Boss 17 Contestant List

मित्रांनो आता येत्या १७ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस १७’ प्रेक्षकांच्या भेटीला परत येणार आहे हे मात्र नक्की . आणि कायमच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या शोची गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

हे तर आपल्याला माहितीच आहे कोण कोणते कलाकार स्पर्धक म्हणून या शोमध्ये सहभागी होणार याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. अखेर प्रेक्षकांसमोर स्पर्धकांची यादी आली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच यंदाचं ‘बिग बॉस १७’ स्पर्धकांसह प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे. यंदाची थीम सिंगल विरुद्ध कपल अशी असणार असून यांच्यातील वाद आपल्याला पाहायला मिळणार आहे हे मात्र तिकेच खर आहे. Bigg Boss 17 Contestant List

आणि गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला ‘बिग बॉस ओटीटी २’ आलं होतं. या सीझनमध्ये आपल्याला अनेक प्रसिद्ध युट्यूबर दिसले होते. त्याच प्रमाणे यंदाच्या ‘बिग बॉस १७’ मध्ये ही युट्यूबर दिसणार आहेत हे मात्र नक्की .

तसेच मित्रांनो आता युट्यूबर अरमान मलिकची पत्नी पायल मलिक सुद्धा ‘बिग बॉस १७’मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान त्याने दोन लग्न केले असून त्याच्या दोन्हीही पत्नी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात नेहमी.पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक तर दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक आहे.

त्यासोबतच ‘बिग बॉस १७’मध्ये ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवची एक्स गर्लफ्रेंड सुद्धा येणार आहे. दरम्यान युट्यूबरने ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये त्याच्या आणि किर्तीच्या मैत्रीचाही उल्लेख केला होता.

आणि सोबतच मित्रांनो यावेळी प्रेक्षकांना बरेच युट्यूबर्स पुन्हा एकदा एका मंचावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यांचे सोशल मीडियावर फॅन्स लिस्ट सुद्धा प्रचंड मोठी असून ‘बिग बॉस १७’ ला टीआरपीसाठी खूप मोठा फायदा होऊ शकतो.

अरमान, कृतिका किंवा पायल मलिक, कंवर ढिल्लो, एल्विशची एक्स गर्लफ्रेंड किर्ती मेहरा, फैज बलूच, जय सोनी, संदीप सिकंद यांच्या नावाची सध्या चर्चा होत असून काही नावांवर शिक्कामोर्तब झालेला आहे हे मात्र नक्की .

आणि मित्रांनो ‘बिग बॉस १७’मध्ये स्पर्धेक म्हणून अंकिता लोखंडे आणि विक्की जैन, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट, इशा मालवीय आणि अभिषेक कुमार, मुनव्वर फारूकी, अनुराग डोभाल उर्फ ​​यूके राइडर, मन्नारा चोपड़ा, जिग्ना वोरा, सनी आर्य उर्फ ​​तहलका प्रैंक, मनस्वी ममगई, ऋषि धवन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

दरम्यान बिग बॉसमध्ये येण्यासाठी अंकिता लोखंडे, तिचा पती विक्की जैन, अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक यांनी चांगलीच तयारी केली आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Bigg Boss 17 Contestant List ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment