पीककर्ज वाटप झाले सुरू गव्हाला ४५ हजार, हरभऱ्याला ३६ हजार रुपये पीककर्ज मिळणार वाचा सविस्तर | Bank Crop Loan

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Bank Crop Loan पीककर्ज वाटप झाले सुरू गव्हाला ४५ हजार, हरभऱ्याला ३६ हजार रुपये पीककर्ज मिळणार वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Bank Crop Loan 2023

मित्रांनो आता वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेने चालू आर्थिक वर्षात पीककर्ज वाटपाचे दर यापूर्वीच निश्चित केले आहेत. त्यानुसार रब्बी हंगामातील पिकांसाठी ठरवून दिलेल्या दरानुसार पीककर्ज वाटप केले जाणार आहे.

हे मात्र नक्की बागायती गव्हाला हेक्टरी ४५ हजार तर बागायती हरभरा पिकासाठी हेक्टरी ३६ हजार रुपये पीककर्ज मिळणार आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीककर्ज वाटप केले जाते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आता वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार जिल्ह्याला २०२३ २४ मध्ये १५५ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्या-त्या बँकेला लक्ष्यांक ठरवून देण्यात आला आहे. Bank Crop Loan

शेतकरी मित्रांनो आता १ ऑक्टोबरपासून रबी पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली असून ३१ डिसेंबरपर्यंत कर्ज वाटप करता येणार आहे.

दरवर्षी खरीप हंगामातील पीककर्ज वाटपास सुरुवात होण्यापूर्वी पीकनिहाय कर्ज वाटपाचे दर मार्चमध्ये निश्चित केले जातात.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने निश्चित केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले जात आहे, हे मात्र नक्की आणि तसेच सार्वजनिक बँकांनी हेक्टरी आणि एकरी पीकनिहाय दरनिश्चित केले आहेत.

बागायती आणि फळ पिकांसाठी सर्वाधिक दर आहे. कोरडवाहू पिकांना कमी पीककर्ज दर आहे. दरम्यान, पीककर्ज वाटप करण्यात बँकांनी विलंब न करता कर्ज मागणी प्रस्ताव दाखल करताच शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पण आता यंदा खरीप हंगामात विक्रमी कर्जवाटप झाले आहे. त्यानुसार रबी हंगामातही उद्दिष्टानुसार पीककर्ज वाटप करून शंभर टक्के कर्ज वाटप करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना दिल्या आहेत हे मात्र नक्की. Bank Crop Loan

कोणत्या पिकाला किती कर्ज (हेक्टरी) पुढील प्रमाणे

  • हरभरा कोरडवाहू : ३१०००
  • हरभरा बागायती : ३६,०००
  • गहू बागायती : ४५,०००
  • करडी : ३२,४००
  • सूर्यफूल : २७,७२०
  • जवस कोरडवाहू -२५२००
  • भुईमूग- ४५६००
  • कांदा- ८७,६००
  • बटाटा- ८७,६००

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Bank Crop Loan ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment