BMC Recruitment 2023 | सरकारी आरोग्य खात्यात डीएनबी साठी शिक्षक पदांची भरती लगेच करा अर्ज

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की BMC Recruitment 2023 म्हणजे सरकारी आरोग्य खात्यात डीएनबी साठी शिक्षक पदांची भरती लगेच करा अर्ज त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा: talathi Bharti 2023 hall ticket | तलाठी भरती 2023 हॉल टिकिट Download करून घ्या )

BMC Recruitment 2023

मित्रांनो सरकारी क्षेत्रात नोकरीची इच्छा पाहणाऱ्या तरुणांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. हे मात्र नक्की ते कस आणि कुठे बघण्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आणि आता बीएमसीत सहा उपनगरीय रूग्णालयांमध्ये ‘डीएनबी’ (डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम ) अभ्यासक्रमाकरिता शिक्षक पदांची भरती होणार आहे.हे मात्र नक्की BMC Recruitment 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच मुंबईकरांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेने ही भरती करण्याचे ठरवले आहे. बाकी माहिती खाली दिली आहे नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

ही भरती श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आणि उपायुक्त श्री. संजय कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली केली जाणार आहे. जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती.

अर्ज असा करा ?

मित्रांनो या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहे. त्या मुळे लव करात लवकर अर्ज करून घ्या. आणि आपल्या मित्राला पण नक्की शेर करा.  

तसेच महानगरपालिकेच्या (BMC) सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात अर्ज उपलब्ध आहेत. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे,

अशी माहिती लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.

मित्रांनो काही वर्षांपूर्वीच महानगरपालिकेच्या काही रूग्णालयांमध्ये ‘डीएनबी’ अभ्यासक्रमचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. ‘डीएनबी’ हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे

या अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी ८२ पदे असून यानुसार ३ वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीत २४६ विद्यार्थी उपलब्ध होऊ शकणार आहेत. असे विद्या ठाकुर यांनी सांगीतलं आहेत. BMC Recruitment 2023

आणि तसेच या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यामुळे अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यास मदत होते, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.

भरती संख्या किती पुढील प्रमाणे

  • वैद्यकीय शिक्षकांची ३४ पदे
  • इतर ८ पदे
  • एकूण ४२ पदे भरण्यात

नक्की कोणत्या सरकारी रुग्णालयात संधी वाचा सविस्तर

1. मित्रांनो पूर्व उपनगरातील कुर्ला (Kurla) पश्चिम परिसरातील खान बहादूर भाभा सर्वोपचार रूग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात १, जनरल मेडिसिन विभागात ३ पदे, यानुसार ४ पदे भरण्यात येणार आहेत.हे मात्र नक्की

2. मित्रांनो घाट कोपर परिसरातील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनाजी अमीदास व्होरा सर्वोपचार रूग्णालय राजावाडी येथे रेडिऑलॉजी विभागात २, कान, नाक आणि घसा विभागात १, अॅनॅस्थेसिओलॉजी विभागात १, जनरल सर्जरी विभागात १, अशी एकूण ५ पदे भरण्यात येणार आहेत. हे मात्र नक्की

3. मित्रांनो पश्चिम उपनगरातील कांदिवली (पश्चिम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोपचार रूग्णालयातील पेडीअॅट्रीक विभागात १, स्कीन अॅंड व्ही. डी. विभागात २ आणि अॅनॅस्थेसिओलॉजी विभागात २ अशी एकूण ५ पदे भरण्यात येणार आहेत.जर कोणी असेल ह्या फील्ड मध्ये तर नक्की अर्ज करा. BMC Recruitment 2023

4. आणि मित्रांनो वांद्रे (पश्चिम) येथील खुरशादजी बेहरामजी भाभा सर्वोपचार रूग्णालयातील मेडिसिन विभागात २, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात २, पेडीअॅट्रीक विभागात २, अॅनॅस्थेसिओलॉजी विभागात २, रेडिऑलॉजी विभागात २, पॅथॉलॉजी विभागात १ आणि कान, नाक, घसा विभागात १ अशी एकूण १२ पदे भरण्यात येणार आहेत.

5. मित्रांनो गोवंडी परिसरातील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी सर्वोपचार रूग्णालयात जनरल मेडिसिन १, अॅनॅस्थेसिओलॉजी आणि रेडिओलॉजी विभागात २, अशी एकूण ३ पदे भरली जाणार आहेत. हे मात्र नक्की

6. सांताक्रुझ परिसरातील विष्णूप्रसाद नंदराय देसाई सर्वोपचार रूग्णालयातील मेडिसिन विभागात २, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात १ तर रेडिओलॉजी विभागात २ अशी एकूण ५ पदे भरली जाणार आहेत. याबरोबरच याच रूग्णालयांमध्ये शिक्षकांशिवाय इतर ८ पदे देखील भरण्यात येणार आहेत.

मित्रांनो ह्या ६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये डीएनबी अभ्यासक्रम सुरु केल्यामुळे नियमित कामाव्यतिरिक्त अनेक शस्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला BMC Recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: ईपीएफ पास बुक मोबाइलमधे कसे डाउनलोड करावे? 1 मिनिटांत वाचा सविस्तर | EPF Passbook Download 2023 )

(हे पण वाचा: Shetkari Helpline Number | आता शेतकर्‍यांच्या अडचणी सोडण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सुरू हा घ्या नंबर? )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment