Railway SECR Recruitment 2023 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे SECR पदांसाठी भरती लगेच करा अर्ज

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Railway SECR Recruitment 2023 म्हणजे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे SECR पदांसाठी भरती लगेच करा अर्ज त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Railway SECR Recruitment 2023

मित्रांनो दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस अर्जाची तारीख, अधिसूचना, भरतीची तारीख, ऑनलाइन अर्ज, ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख ह्या सगळ्या गोसती आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग आणि मोतीबाग वर्कशॉप अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस विविध रिक्त जागा 2019 या रिक्त पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार https://secr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज फी पुढील प्रमाणे

मित्रांनो दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क ठेवलेले नाही, इच्छुक उमेदवार या भरतीसाठी विनामूल्य अर्ज करू शकतात.’

अर्ज कसा करायचा पुढील प्रमाणे

मित्रांनो इच्छुक उमेदवारांनी वेबसाईट लॉग इन करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संपूर्ण तपशील आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे पालन करा.नाही तर तुम्हाला च प्रॉब्लेम येतील.

अर्ज प्रक्रिया ट्रेड अप्रेंटिस भर्ती 2023

  1. उमेदवारांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस भर्तीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. (अधिकृत वेबसाइटची लिंक पोस्टच्या तळाशी दिली आहे.)
  2. त्यानंतर अप्रेंटिस किंवा ट्रेड अप्रेंटिस अधिसूचना 2023 डाउनलोड लिंक शोधा आणि अधिसूचनेत दिलेले सर्व तपशील काळजीपूर्वक वाचा.
  3. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला प्रोफाइल नोंदणी आवश्यक आहे ज्यासाठी तुमच्याकडे वैध मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  4. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा मोबाइल नंबरवर पाठविला जाईल.
  5. नोंदणी केल्यानंतर, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि अर्ज करा.
  6. नाव (दहाव्या वर्गाच्या प्रमाणपत्रानुसार ब्लॉक अक्षरांमध्ये), वडिलांचे नाव/ आईचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, जन्मतारीख, लिंग, समुदाय,
  7. PWD – अपंगत्वाचा प्रकार – (HH/OH/VH) – अपंगत्वाची टक्केवारी , ज्या राज्यात 10वी उत्तीर्ण झाली आहे, इयत्ता 10वी मध्ये शिकलेली भाषा,
  8. 10वी उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, स्कॅन केलेला पासपोर्ट फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी इ.
  9. आता सबमिट बटणावर क्लिक करा.
  10. त्यानंतर, तुम्हाला पेमेंट करावे लागेल.
  11. अर्जाची फी भरा अर्जाची फी ऑनलाइन भरावी.
  12. पेमेंट केल्यानंतर, पेमेंट स्लिप तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करा.
  13. उमेदवारांनी शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करावा.
  14. आता ऑनलाईन अर्ज सबमिट करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Railway SECR Recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: Aadhar card update status | घरबसल्या आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट १५ जून २०२३ पर्यंत संधी बघा लगेच )

Leave a Comment