imd report Maharashtra | आजचा हवामान अंदाज या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी वाचा सविस्तर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की  imd report Maharashtra म्हणजे आजचा हवामान अंदाज या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

imd report Maharashtra

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात आता मान्सूनची प्रतिक्षा संपलेली असून राज्याच्या अनेक भागांमध्ये हळू हळू पावसाने आज हजेरी लावलेली आपल्याला दिसत आहे. पुणे आणि मुंबईतही आज सकाळपासून पाऊस सुरू झालेले दिसत आहे .

असून वातावरणामध्ये थोडी फार गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना थोड्या फार प्रमाणात उष्णतेपासून दिलासा मिळालेला दिसत आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

अशात येणार्‍या पुढच्या 24 तासांत काही शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागा कडून आताच माहिती देण्यात आलेला आहे.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रा मधल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडयाला सुरुवात झालेली आहे.

हे दिसून येत आहे मुंबई, ठाणे, नवी मुंबई व तसेच उपनगरांमध्ये आज सकाळपासून पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे तर पुण्यात जोरदार पाऊस पडताना पाहा वयास मिळालेला आहे.

(हे पण वाचा: Chandrapur Mahanagar palika Bharti 2023 | डायरेक्ट मुलाखती द्वारे भरती शैक्षणिक पात्रता दहावी पास करा लगेच अर्ज )

हवामान खात्याकडून पुण्यात मान्सूनचा दाखल झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. पण मुंबईत पडलेला पाऊस हा मोसमी पाऊस होता का, याबाबत अजूनही हवामान विभाकडून कुठलेही अपडेट देण्यात आलेली नाही.

परंतु ये त्या 24 तासांमध्ये मान्सूनचा मुंबईला पूर्णपणे भिजवून टाकणार असा अंदाज हवामान विभाकडून वर्तवण्यात आलेला आहे.आता बघूया काय होतयं ते

आताच्या हाती आलेल्या माहितीनुसार आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे.  imd report Maharashtra

यंदा राज्यात मान्सूनचा आगमन खूप उशिराने झालेला आहे हे आपल्याला चांगलाच माहिती आहे व तसेच बिपरजॉय या चक्री वादळाचा मान्सूनचा प्रगतीवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. अस वाटायला लागला आहे

परंतु बिपरजॉय या चक्री वादळाचा प्रभाव कमी होताच मान्सूनचा पुन्हा सक्रिय झालेला दिसून येत आहे.

विदर्भात काल मान्सूनने हजेरी लावल्यानंतर तो आता पुढे सरकारत पुण्यातही पाऊस सुरू झालेला आहे .यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून सर्वसामान्य नागरिकांना काहींशा प्रमाणात दिलासा मिळालेला आहे.

विदर्भात ये त्या तीन ते चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली असून, विदर्भातील नागरिकांना अशा परिस्थितीत उन्हाच्या तडाख्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभाकडून नुकतीच वर्तवन्यात आलेली आहे.

जोरदार वारे कोकण किनार पट्टीवर वाहणार असल्याने मच्छ मारांनी मासे पकडण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याकडून मच्छ मारांना देण्यात आलेला आहे.

तर राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असून मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असे हवामान खात्याने सांगीतले आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  imd report Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: बापरे या 10 राज्यांमध्ये LPG गॅस सिलिंडर 1200 रूपयांना नाही तर फक्त 750 मध्ये मिळणार |  gas cylinder new rate )

Leave a Comment