दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

india post gds recruitment 2024 : भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये दहावी पास वरती 44 हजार जागा निघाल्या आहेत त्वरित अर्ज करा. 

india post gds recruitment 2024

भारतीय पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) मधील एकूण 44,428 रिक्त पदांसाठी नोंदणी सुरू झाली आहे.त्याचबरोबर ब्रांच पोस्टमास्टर (BPM) , डाक सेवक आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार पाच आगस्ट पर्यंत करण्यात यावे .

आणि अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच केले जातील अर्ज कुठे करायचं अर्ज करताना काय काय डॉक्युमेंट लागतात ही सगळी माहिती हे खाली दिली आहे माहिती नीट वाचूनच अर्ज भरावे.

Indian Postal Department Bharti 2024

भारतीय पोस्ट विभागामार्फत (india post gds recruitment 2024) ही महाभरती जाहीर करण्यात आली, जाहीर करून पण खूप दिवस झालेत आता अर्ज करण्याची वेळ आहे या पोस्टसाठी फक्त दहावी पास उमेदवारच अर्ज करू शकतात आणि सरकारी नोकरी मिळवू शकतात हा गोल्डन चान्स नक्की मिस करु नका जे दहावी पास आहेत ते विद्यार्थी नक्कीच फॉर्म भरावे

 या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छुक असलेले उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी ऑफलाईन कोणतेही पद्धत नाहीये त्यामुळे शक्यतो आपल्या मोबाईलवरनच अर्ज करावे अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे हे तारीख मात्र लक्षात ठेवा आणि ह्या तारखेच्या अगोदरच अर्ज करा.

India Post GDS Recruitment 2024 : पात्रता निकष

भारतीय पोस्ट (india post gds recruitment 2024) भरती मध्ये अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे किंवा कमाल चाळीस वर्षे असे असले पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा आणि राखीव श्रेणीसाठी उच्च वयोमरजेत सूट देण्यात तरतूद आहे आणि अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार वयाची गणना केली जाईल.  आपलं वय लक्षात घेऊनच अर्ज करावे.

 सरकारच्या मान्यता प्राप्त मंडळाकडून अनिवार्य इयत्ता 10वी किंवा ssc प्रमाणपत्र इंग्रजी आणि गणित दोन्ही विषयांची पात्रता.

इयत्ता दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केला आणि विभागाद्वारे मंजूर केलेल्या पोस्टनिहाय स्थानिक भाषे साठी तपशीलवार पर परिशिष्ट वाचा.

विभाग असे हे नमूद करतो की  उमेदवार संगणकाचे ज्ञान असलेले पाहिजेत्याचबरोबर सायकलिंग कौशल्य असणे आवश्यक आहे हे मात्र प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घ्यावे. 

आंध्र प्रदेशातील विद्यार्थी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आदिवासी भाषेसह दहावीपर्यंत हिंदी किंवा इंग्रजीचा अभ्यास केलेला असावा.  तरच अर्ज करा नाहीतर अर्ज फेटाळले जातील.

Indian Post Office Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)44,228
2असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), डाक सेवक
Total44228

पदा नुसार वेतन श्रेणी किती ?

पदाचे नावSalary
BPMRs.12,000 ते 29,380 रु. महिना
ABPM/ डाक सेवकRs. 10,000 ते 24,470 रु. महिना

Indian Post Office Bharti 2024 Qualification

  • (India post gds recruitment 2024) या पोस्ट साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे  शिक्षण किमान 10 वी पर्यंत झालेले असावे,  हे मात्र विद्यार्थ्याने लक्षात ठेवा
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कॉम्प्युटर चे बेसिक ज्ञान असावे  लागते.
  •  अर्ज करणाऱ्या उमेदवाराने MS-CIT कोर्स केलेला असावा  आणि त्याचा सर्टिफिकेट पण असावं.
  • अर्ज करणाऱ्या अर्जदाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे. (म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो, तर आपल्याला मराठी यायला पाहिजे.)

Indian Post Office Bharti 2024 Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख15 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीख05 ऑगस्ट 2024
अर्ज edit करण्याची तारीख06 ते 08 ऑगस्ट 2024

Post Office Bharti 2024 LINKS 

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFडाउनलोड करा
भरतीचा फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

Indian Post Office Bharti 2024 Selection

भारतीय पोस्ट ऑफिस भरती (india post gds recruitment 2024) निवड प्रक्रिया, उमेदवारांना त्यांच्या यथा इयत्ता दहावी मधील गुणाच्या आधारे शॉर्टलिस्ट करेल शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदारांसाठी अधिकृत जी डी एस पोर्टल वर सिस्टीमच्या साह्याने गुणवत्ताच जाहीर केले जाईल.

त्यानंतर आपल्या उमेदवारांना त्यांचे निकाल आणि कागदपत्रांच्या पडताळणीचा तारकांची माहिती दिली जाईल ह्या सगळ्या डिटेलची माहिती नोंदणी करत असतानाच जो मोबाईल आपण दिलेला आहे त्या मोबाईल वरती एसेमेस द्वारे सगळे डिटेल्स भेटून जाईल आणि जर तुम्हाला एसएमएस आला नसेल तर तुम्ही त्यांच्या ऑफिसियल वेबसाइट वरती जाऊन सुद्धा चेक करू शकता. 

Indian Post Office Bharti 2024 Apply Online

मित्रांनो, भारतीय पोस्ट ऑफिस (india post gds recruitment 2024) या भरतीसाठी अप्लाय कसं करायचं हे बऱ्याच लोकांना कळत नसतं आम्ही जे माहिती पुढे देतोय त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं ऑनलाइन पद्धतीवर अर्ज करू शकता, पुढील स्टेप लक्ष देऊन वाचा.

  1. सर्वात पहिले जे अर्जदार उमेदवार आहे त्यांना पोस्टाच्या अधिकृत वेबसाईट वर जायचं आहे ती वेबसाइट पुढे दिली आहे. (https://indiapostgdsonline.gov.in/
  2. अर्जदार साईटवर गेल्यानंतर तेथे तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे.
  3. त्यानंतर नोंदणी झाल्यानंतर  लॉग इन करायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर पोर्टल वर इंडिअन पोस्ट ऑफिस भरती 2024 ची आपला लिंक दिसेल मग त्यावर क्लिक करायचं. 
  4. मग आता फॉर्म ओपन झालं की त्या फॉर्म मध्ये जी जी माहिती विचारली आहे ती संपूर्ण माहिती, काळजीपूर्वक भरून घ्यायची.
  5. त्यानंतर आपला मोबाईल नंबर आधार नंबर वेरिफाय करायचा आहे, नंतर दहावीला मिळालेले मार्क आणि त्याची डिटेल्स अर्जामध्ये टाकायची आहे. 
  6. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचे आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि त्या सोबतच या भरतीची फी देखील भरायचे आहे. ते झाल्यानंतर
  7.  परत एकदा रिचेक करून घ्यायचा आहे उमेदवारांनी फॉर्म तपासून पाहिल्या नंतर एखाद्या चुका आढळला तर ते लगेच दुरुस्त करून घ्यायच्या आहेत आणि मग नंतरच चेक करून झाल्यावर अर्ज सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : सरकारच्या या योजने मुळे महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये, लगेच अर्ज करा : Ladki Bahin Yojana

हे पण वाचा : 2700 पदांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू लगेच अर्ज करा मोबाइल वरण: PNB Recruitment 2024

हे पण वाचा : Marriage Certificate Application: घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा मॅरेज सर्टिफिकेट ते पण आपल्या मोबाइल वर्ण

16 thoughts on “दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024”

Leave a Comment