आता प्रवास करताना रेल्वेचे तिकीट फाटले किंवा हरवले लगेच काम करा हे | Indian Railway News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Indian Railway News म्हणजे आता प्रवास करताना रेल्वेचे तिकीट फाटले किंवा हरवले लगेच काम करा हे.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Indian Railway News

मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अनेकांच्या धावपळीच्या जीवनाची सुरुवात ही रेल्वेने होते. खिशाला परवडणारी व सहज सोपी अशी वाहतुक म्हणजे रेल्वे.

लाखो लोकांच्या कामाची सुरुवात ही ट्रेनने होते.हे आपल्याला माहिती आहे कारण मुंबई आणि पुणे सारख्या शहरा मध्ये रेल्वे चे  खूप म्हात्वाची आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि मित्रांनो आपल्याला गावी जाताना किंवा लांबचा पल्ला गाठताना आपण भारतीय रेल्वेने प्रवास करतो. हे आपल्याला माहितीच आहे आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तिकीट काढावे लागेल. Indian Railway News

जर तुम्ही तिकीट काढले नाही आणि पकडले गेले तर तुम्हाला दंड भरावा लागेल.ते दंड पण खूप जास्त असतो ते सामान्य माणसाला परवाढणार नाही .

रेल्वेने प्रवास करताना बरेचदा आपले तिकीट हरवते किंवा ते काही कारणांमुळे फाटते अशावेळी आपल्याला भीती वाटते की, टीटीने पकडले तर त्यांचा दंड भरावा लागेल.हे मात्र नक्की पण तुम्ही टेंशन घेयू नका. आम्ही त्या वर सोलूसेन आणलाय.

आणि तिकीट हरवल्यावर भारतीय रेल्वेचे काय नियम आहेत? प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाहीत की त्यांना दंड भरावा लागेल? त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा.

(हे पण वाचा: आता ई-केवायसी केलेल्या ३ लाख शेतकर्‍यांकरिता २१० कोटी ३० लाख निधि वाटप? | nuksan bharpai in Maharashtra )

भारतीय रेल्वे नियम वाचा सविस्तर

मित्रांनो प्रवास करताना रेल्वेचे तिकीट हरवले तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण अशावेळी आपण डुप्लिकेट तिकीट बनवून प्रवास करु शकतात.होय हे मात्र नक्की

यासाठी प्रत्येक वर्गासाठी डुप्लिकेट तिकीटांसाठी काही चार्जेस भरावे लागतात. त्यासाठी आपण TTE वर जाऊन आपण डुप्लिकेट तिकीट मिळवू शकतो. Indian Railway News

याशिवाय आपल्याला रेल्वे स्टेशनवरुनही डुप्लिकेट तिकिटेही मिळू शकतात.हे मात्र नक्की

डुप्लिकेट तिकीट चार्जेस किती वाचा सविस्तर

मित्रांनो सर्वात पहिले indianrail.gov.in च्या वेबसाइट्सनुसार प्रवास करताना तिकीट हरवल्यास आपल्याला त्याचे डुप्लिकेटसाठी चार्जेस भरावे लागतात. हे पैसे ट्रेनच्या डब्ब्यावर अवलंबून असतात.

2nd स्लीपर क्लाससाठी ५० रुपये शुल्क भरावे लागतात. तर त्यावरील श्रेणीसाठी १०० रुपये अधिक मोजावे लागतील.हे मात्र नक्की हे लक्षात ठेवा.

(हे पण वाचा: बापरे एवढी स्वस्त फक्त १ लाख रुपये भरून घेऊन जा ही घरी ही एसयूव्ही कार | Hyundai motors finance )

आणि जर जर तुमचे कन्फर्म तिकीट हरवल्यास आपल्याला डुप्लिकेट तिकीटासाठी 50 टक्के भाडे द्यावे लागेल. Indian Railway News

जर तुमचे हरवलेले तिकीट मिळाल्यास ट्रेन सुटण्यापूर्वी रेल्वे स्टेशनच्या काउंटवर जाऊन डुप्लिकेट तिकीटासाठी भरलेले पैसे परत मिळवू शकतो.

तिकीट फाटले तर काय कराल? वाचा सविस्तर

मित्रांनो बरेचदा आपल्या काही चुकांमुळे तिकीट फाटते अशावेळी आपल्याला डुप्लिकेट तिकीट काढावे लागते. हे मात्र नक्की पण यासाठी प्रवाशांना २५ टक्के भाडे भरावे लागतात.

जर वेटिंग तिकीट फाटले तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट मिळू शकत नाही.हे मात्र नक्की

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Indian Railway News ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment