तुम्ही लग्न करताय? सरकार देत आहे 2.50 लाख रुपये बघा काय आहे योजना | Inter Caste Marriage Scheme 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Inter Caste Marriage Scheme 2023 म्हणजे तुम्ही लग्न करताय? सरकार देत आहे 2.50 लाख रुपये बघा काय आहे योजना त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा: पीएम किसान योजने अंतर्गत खात्यात अजूनही पैसे आले नाही अशी करा तक्रार?| PM Kisaan Yojana Money )

Inter Caste Marriage Scheme 2023

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की लग्न हे एक पवित्र नाते मानले जाते, दोन अनोळखी व्यक्ती लग्नगाठ बांधतात आणि नंतर आयुष्यभर एकत्र राहतात.

आणि काही जण अरेंज मॅरेज म्हणजेच कुटुंबातील सदस्यांच्या पसंतीनुसार लग्न करतात. तर काही प्रेमविवाह (Love Marriage), म्हणजेच त्यांच्या आवडीनुसार लग्न करतात.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच अरेंज मॅरेजमध्ये कोणतीही अडचण येत नाही. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे परंतु आजही अनेक कुटुंब प्रेमविवाहाच्या विरोधात उभे राहिलेले दिसतात. आणि आपण हे नेहमीच बागतच असतो

आता त्याचबरोबर आंतरजातीय विवाहांमध्ये जोडप्यांना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागते, कारण लोक या लग्नाला विरोध करतात. हे पण आपल्याला माहिती च आहे. Inter Caste Marriage Scheme 2023

दुसरीकडे आंतरजातीय विवाह करणाच्या जोडप्याला अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. तर हे कसे, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा नये आपल्या मित्राला नक्की शेर करा.

योजनेबद्दल जाणून घ्या पुढील प्रमाणे

योजनेचे नाव – डॉ. आंबेडकर फाउंडेशन

लाभ – आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला 2.50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

मुख्य पात्रता – यासाठी जोडप्यापैकी एक दलित समाजाच्या बाहेरील आणि दुसरे दलित समाजातील असणे आवश्यक आहे. 

या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या पहिले मगच विचार करा

१. मित्रांनो जर तुम्हाला डॉ. आंबेडकर फाउंडेशन कडे अर्ज करायचा असेल, तर तुमचे लग्न हिंदू विवाह कायदा 1995 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजना च फायदा

२. आणि जर तुम्ही आंतरजातीय विवाह करत असाल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, जे लोक पहिल्यांदा लग्न करत आहेत,

त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. दुसर्‍यांदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा लग्न करणाऱ्या जोडप्यांना अपात्र मानले जाते. हे मात्र नक्की त्या साठी पहिले नीट वाचा.

३. मित्रांनो जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्ही तुमच्या लग्नाच्या एक वर्षाच्या आत या योजनेसाठी अर्ज करू शकता.

यानंतर, फॉर्म भरण्यापासून ते तपास होईपर्यंत प्रक्रिया आणि सर्वकाही योग्य आढळल्यास, जोडप्याला लाभ दिला जातो. हे मात्र नक्की

(हे पण वाचा: या 500 रूपयांच्या नोटा बनावट आहेत का अस करा चेक | Rbi fact check 500 rupees news )

या योजना साठी आवश्यक लागणारे कागदपत्रे

  • Aadhaar card 
  • Caste certificates
  • Age certificate
  • Marriage certificate 
  • Joint bank account details
  • Passport-size photographs
  • Declaration form

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Inter Caste Marriage Scheme 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment