मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की pregnant women scheme 2023 म्हणजे ही योजना महाराष्ट्रातील गरोदर महिलांना मिळणार मोफत वैद्यकीय उपचार.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
pregnant women scheme 2023
मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून गर्भवती महिलांसाठी अनेक योजना सुरु आहेत, हे आपल्याला माहितीच आहे पण काही लोकान पर्यन्त पोहचत नाहीत. पण आम्ही आहोत तुमच्या पर्यन्त पोहचन्यासाठी .
तसेच ही योजना आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ह्या योजनेत महिलांना किती पैसे भेटणार आहेत बघा पुढील प्रमाणे.
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2023
मित्रांनो या इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना हि भारत सरकारची एक योजना आहे जी गर्भवती महिलांना ६००० रुपये आर्थिक मदत देते. होय हे खरं आहे आणि ह्या योजना च फायदा बरेच लोक घेतले पण आहेत . पण आता तुमची बारी आहे .
आणि ही योजना २०१० मध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि गर्भवती महिलांना आर्थिक मदत देत आहे. pregnant women scheme 2023
(हे पण वाचा: अरे वाह फ्री मध्ये नवीन पॅन कार्ड काढून घ्या 5 मिनिटात | instant pan card online 2023 )
या योजना साठी पात्रता पुढील प्रमाणे
- आपण भारताचे रहिवासी असायला पाहिजे.
- त्यांचे वय १९ वर्ष ते ४५ वर्षे दरम्यान असावे.
- सरकारी आरोग्य सुविधेत नोंदणीकृत पाहिजे.
- इतर कोणत्याही सरकारी किंवा खाजगी आरोग्य विमा योजनेत भाग घेतलेला नसावा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी, गर्भवती महिलांनी त्यांच्या जवळच्या सरकारी आरोग्य सुविधेत जावा लागेल तिथे काही कागदपत्रे जमा करावे लागेल ते पुढील प्रमाणे. pregnant women scheme 2023
- आधार कार्ड
- गर्भधारणा प्रमाणपत्र
- बँक खाते डिटेल्स
ही योजना दोन हप्त्यांमध्ये रु.६००० ची आर्थिक मदत देते
मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की एकदाच देणार का कस वाचा सविस्तर पुढील प्रमाणे
- पहिला हप्ता ३००० रु. सरकारी आरोग्य सुविधेत नोंदणी करताना दिले जातात.
- दुसरा हप्ता ३००० रु. मुलाच्या जन्मानंतर रुपये दिले जातात.
मित्रांनो ही एकच योजना नसून खूप सारे योजना आहेत जे गर्भवती महिलांनी फायदे सिर आहे. चला मी अंकी एक योजना सांगतो तुम्हाला पुढील प्रमाणे.
प्रधान मंत्री मातृ वंदना योजना
मित्रांनो ही योजना प्रधान मंत्री मातृ वंदना योजना ही एक सरकारी योजना आहे जी भारतातील गर्भवती मातांना आर्थिक मदत देते.ते किती मदत देते चला जाणून घेयुयात .
योजनेसाठी नक्की पात्रता काय आहे
- भारताचे नागरिक.
- १९ ते ४५ वयोगटातील असावे
- तुमचे वार्षिक उत्पन्न २०००० रु.पेक्षा कमी असावे.
- सरकारी आरोग्य सुविधेत नोंदणीकृत असावे.
- इतर कोणत्याही सरकारी किंवा खाजगी आरोग्य विमा योजनेत सहभागी असावे.
या योजना साठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- गर्भधारणा प्रमाणपत्र
- बँक खाते डिटेल्स
ही योजना ५००० रु.ची तीन हप्त्यांमध्ये आर्थिक मदत देते
मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की एकदाच देणार का कस वाचा सविस्तर पुढील प्रमाणे
- पहिला हप्ता १००० रु. सरकारी आरोग्य सुविधेत नोंदणी करताना दिले जातात.
- दुसरा हप्ता २००० रु. गर्भधारणाच्या सहा महिन्यांनंतर दिले जातात.
- तिसरा हप्ता २००० रु. स्तन पानाच्या सहा महिन्यांनंतर दिले जातात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी, गर्भवती महिलांनी त्यांच्या जवळच्या सरकारी आरोग्य सुविधेत जावे लागेल .आणि हा जाताना ते नक्की कागदपत्रे घेयुन जा .
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला pregnant women scheme 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )
(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)