land for sell in Maharashtra | आता 100 रुपयात जमीन नावावर करून घ्याव 2 मिनिटात

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की land for sell in Maharashtra म्हणजे आता 100 रुपयात जमीन नावावर करून घ्या 2 मिनिटात त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

land for sell price in Maharashtra: मित्रांनो आपल्या फॅमिली मध्ये कधी ना ही वेळ नक्कीच येते आपली जमीन आपल्या नावावर करून घेणायची. पण पहिले कस होत की जमीन नावावर करू घेयांनासाठी खूप पैसे आणि टाइम लागयच आता तसं नाही ये आता फक्त 100 रुपया मध्ये जमी आपल्या नावावर होते ते पण 10 मिनिटात चला तर मग बघू ते कस .

मित्रांनो वडीलांकडून (land record) मुलांकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलांकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता,

(Land record) परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे आदेश काढण्यात आले असून हिंदू कुटुंब पद्धती नुसार वडिलांचे अथवा आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणीपत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहेत.

आता महाराष्ट्र शासना तर्फे आदेश या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या (land record) स्टॅम्पवर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलीही हरकत (land record) नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

त्यामुळे तुम्ही आता महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसा र येणार्‍या रक्ताच्या नात्यातील हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत अशा सूचना शासना तर्फे प्रतेक जिल्याच (land record) तहसीलदारांना दिलेल्या आहेत.त्याचा फायदा नक्की घ्याव तुम्ही आणि आपल्या मित्राला पण सांगा नक्की . त्याचा पण फायदा होईल नक्की .

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला land for sell in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


शासनाचे परिपत्रक पहा
👇👇👇👇👇
येथे क्लिक करून पाहा


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment