land record in Maharashtra | तुमच्या जमिनीला मिळाला आता आधार नंबर पहा तुमच्या जमिनीचा आधार नंबर वाचा

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की land record in Maharashtra म्हणजे तुमच्या जमिनीला मिळाला आता आधार नंबर पहा तुमच्या जमिनीचा आधार नंबर वाचा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

land record in Maharashtra

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीच्या सातबारा विषयी एक खूप महत्त्वाचे अपडेट आपण आज ह्या पोस्ट मध्ये पाहणार आहोत, त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या शेतकरी मित्राला पण नक्की पाठवा.

आता आपल्या जमिनीच्या सातबाऱ्याला आधार नंबर मिळायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आता प्रत्येक सातबाऱ्याला स्वतःचा एक आधार नंबर असणार आहे. चला तर मग बघूयात land record in Maharashtra  

land record 2023

मित्रांनो आपण यापूर्वी पाहिल्याप्रमाणे केंद्र सरकार एक खूप महत्त्वाची मोहीम राबवत आहे त्या मोहिमेनुसार महाराष्ट्र राज्यात सुद्धा आता प्रत्येक जमिनीच्या, भूखंडाच्या तुकड्याला आता एक विशिष्ट नंबर (land record number) दिला जाणार.

असून त्याला ULPIN असे म्हटले जाणार आहे, हा ULPIN एक आकरा ९ अंकांचा नंबर असून तो आपल्या सातबाऱ्या वर प्रिंट होऊन यायला सुरुवात झाली आहे.

मग तुम्ही म्हणाल की आता हे कस आम्ही बघायचं या साठी आम्ही खाली सविस्तर माहिती दिली आहे ती माहिती पूर्ण नीट वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. land record in Maharashtra

ULPIN चा हा आहे फायदा बघा पुढील प्रमाणे

मित्रांनो यापूर्वी जो जमिनीचा सातबारा मिळत होता त्यावर अशा कुठल्याही प्रकारचा नंबर येत नव्हता परंतु आता प्रत्येक जमिनीच्या खंडाला ULPIN नंबर दिल्यामुळे जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार असून

ULPIN नंबर मुले एखादी जमीन कुणाच्या नावावर आहे, त्या जमिनीचा खरेदी विक्रीचा इतिहास काय आहे अशा गोष्टी समजल्यामुळे सर्व व्यवहार पारदर्शक तर होतीलच त्यासोबत प्रशासकीय काम सुद्धा सोपं होणार आहे. हे मात्र नक्की आहे

त्याच बरोबर सध्या शासन राबवत असलेले अनेक उपक्रम पाहता भविष्यात जमीन सुद्धा व्यक्तीच्या आधार क्रमांका सोबत जोडल्यास शासनाला आणि जनतेला याचा मोठं फायदा होणार आहे.

👉 इथे क्लिक करून बघा डिजिटल सातबारा 👈

ऑनलाईन सातबारा कसा काढायचा बघा?

  1. ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा उतारा काढण्यासाठी शेतकर्‍यांना https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  2. वेबसाईटवर गेल्यानंतर digital signed 7/12 या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
  3. जर तुम्ही या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन केलेले नसेल तसेच पहिल्यांदा ऑनलाईन सातबारा उतारा काढत असाल तर OTP based login यावर क्लिक करायच आहे.
  4. यानंतर इंटर मोबाईल नंबर या रकान्यात तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करायच आहे.
  5. यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो इंटर ओटीपी खाली दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करायचा आहे.
  6. ओटीपी टाकल्यानंतर व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करायच आहे.
  7. यानंतर तुमच्या स्क्रीनवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे पर्याय दिसतील यापैकी digital signed 7/12 या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  8. यानंतर एक पेज ओपन होईल ज्या ठिकाणी “Rs.15 will be charged for download of every satbara. This amount will be deducted from available balance.” असं लिहिलेलं दिसेल. याचा अर्थ सातबारा उतारा काढण्यासाठी पंधरा रुपये उपलब्ध बॅलेन्स मधून कट केले जातील.
  9. आपण पहिल्यांदाच सातबारा उतारा काढणारा असाल यामुळे आपल्या खात्यात बॅलन्स राहणार नाही. यासाठी आपल्याला सर्वप्रथम खात्यात बॅलन्स जमा करावा लागेल. अशा परिस्थितीत खात्यात बॅलन्स कसा जमा करायचा आहे हे जाणून घेऊया.
  10. यासाठी सर्वप्रथम रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करा.
  11. यावर क्लिक केल्यानंतर आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, भीम यूपीआय, इंटरनेट बँकिंग यासारखा पर्यायाचा वापर करून पैसे खात्यात जमा करू शकता.
  12. पैसे जमा झाल्यानंतर आपण सातबारा उतारा च्या पेजवर परत गेला तर त्या ठिकाणी तुमच्या खात्यात 15 रुपये जमा असल्याचे दिसेल.
  13. आता ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा काढण्यासाठी त्या ठिकाणी फॉर्मवर दिलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरावी.
  14. माहिती भरल्यानंतर सगळ्यात शेवटी डाऊनलोड सातबारा या पर्यायावर क्लिक करायचं.
  15. यानंतर सातबारा उतारा डाऊनलोड होईल. या उतार्‍यावर स्पष्टपणे नमूद केलेलं असतं की हा डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे यामुळे याला कोणत्याच सही किंवा शिक्क्याची आवश्यकता नाही.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला land record in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment