मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Lek Ladki Yojana Maharashtra 2023 बापरे आता राज्यातील मुलींना मिळणार रोख 75,000 रूपये वाचा सविस्तर.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
आपल्या महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी एक नवीन योजना सुरु केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लहान मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या भविष्याच्या निर्मितीसाठी नवीन मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना.
महाराष्ट्र सरकारने नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्याचे नाव “लेक लाडकी योजना 2023”आहे . या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलीला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
Lek Ladki Yojana Maharashtra 2023 ln Marathi
मिञांनो लेक लाडकी या योजनेंतर्गत लाभार्थी मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल. ही आर्थिक मदत मुलगी ठराविक वयात येईपर्यंत सरकारकडून दिली जाईल.
जे वेगवेगळ्या वयोगटातील वर्ग श्रेणीनुसार दिले जातील. लेक लाडकी योजना केवळ मुलींसाठी सुरू केले आहे. त्यामुळे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते.
चला तर जाणून घेऊया या योजनेचा लाभ कसा मिळवावा, कोण पात्र असेल, या सर्व माहितीसाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत सविस्तर वाचावा लागेल.Lek Ladki Yojana Maharashtra 2023
Maharashtra Lek Ladki Yojana 2023 उद्देश
महाराष्ट्र शासनाची Maharashtra Lek Ladki Yojana 2023 सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश हा फक्त राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे हा आहे.
(हे पण वाचा: बापरे सरपंच उपसरपंच यांच्या पगारामध्ये भक्कम वाढ तब्बल एवढा पगार मिळणार | sarpanch salary in Maharashtra )
जेणेकरून समाजात मुलींबाबत निर्माण झालेली नकारात्मक विचारसरणी बदलता येईल. आणि भ्रूणहत्येसारख्या गुन्ह्यांवर बंदी आणता येईल. या योजनेच्या माध्यमातून मुलींना 5 श्रेणींमध्ये आर्थिक निधी दिला जाणार आहे.
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेत आर्थिक मदत कशी व कोणाला मिळेल
महाराष्ट्राच्या लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास, जन्मलेल्या मुलीना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. Lek Ladki Yojana Maharashtra 2023
यानंतर मुले जेव्हा शाळेत जायला लागतील त्यामुळे प्रथम श्रेणीत 4000 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाणार आहे. दुसरीकडे, सहाव्या इयत्तेत प्रवेश घेतल्यावर मुलीला 6000 रुपयाची मदत दिली जाईल अकरावीत प्रवेश करणाऱ्या मुलीला ८००० रुपये दिले जातील.
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला एकरकमी 75000 रुपये शासनाकडून दिले जातील. ही रक्कम मुलीच्या लग्नासाठी वापरली जाऊ शकते राज्यात ही योजना कार्यान्वित झाल्याने मुलींना स्वावलंबी आणि सक्षम बनवले जाईल लेक लाडकी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी शासनादर्शक सूचनाही जारी केल्या जातील.
Maharashtra Lek Ladki Yojana 2023 साठी आवश्यक कागदपत्रे
• पालकांचे आधार कार्ड
• मुलीचे जन्म प्रमाणपत्र.
• पिवळे आणि केशरी रेशन कार्ड
• उत्पन्न प्रमाणपत्र
• जात प्रमाणपत्र
• पत्त्याचा पुरावा
. मोबाईल नंबर
• बँक खाते विवरण
•पासपोर्ट आकाराचा फोटो
Maharashtra Lek Ladki Yojana 2023 अंतर्गत अर्ज कसा व कुठे करावा?
मित्रांनो महाराष्ट्र सरकारने 2023-24 चे वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना, राज्यातील मुलींसाठी महाराष्ट्र लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने अद्याप ही योजना राज्यात लागू केलेली नाही.Lek Ladki Yojana Maharashtra 2023
ही योजना सरकारकडून लवकरच लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची माहितीही सार्वजनिक केली जाणार आहे.
शासनाकडून लेक लाडकी योजनेंतर्गत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जासंबंधीची माहिती मिळताच, त्यामुळे आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे माहिती देणार आहोत. जेणेकरून या योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्हाला सर्वप्रथम लाभ मिळू शकेल.
निष्कर्ष
मित्रानो राज्य सरकारच्या या Maharashtra Lek Ladki Yojana 2023 योजने मुळे कितेक कुटुंबाला मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
अनेक गरीब कुटुंबात मुलींचा जन्म होणे हे ओझे मानले जाणार नाही. ही योजना राज्यातील जवळच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करेल व राज्यातील मुलींबाबत सकारात्मक विचार विकसित होईल.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Lek Ladki Yojana Maharashtra 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )
(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )