Maharashtra khate vatap | महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर बघा कोणाला कोणते खाते मिळाले

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Maharashtra khate vatap म्हणजे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर बघा कोणाला कोणते खाते मिळाले त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Maharashtra khate vatap list

मित्रांनो महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खाते वाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाते वाटप जाहीर केले आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

महाराष्ट्र राज्य चे राज्यपाल रमेश बैस यांनी मंजूरी दिल्यानंतर हे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. चला तर बघूयात कोणाला कोणते खाते ते .

मित्रांनो पहिले आपण 3 खाते वाटप बघूयात ज्या मध्ये महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री आणि  उपमुख्यमंत्री  यांची खाते त्या नंतर मग इतर २६ मंत्र्यांची खाती बघूयात त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. Maharashtra khate vatap

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कढे कोणते खाते?  

तसे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग एवढे खाते आहेत ह्यांच्या कढे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कढे कोणते खाते?

तसे यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कढे कोणते खाते?

तसे यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील. Maharashtra khate vatap

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत

• छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
• दिलीप राव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
• राधा कृष्ण विखे-पाटील – महसूल, पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
• सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
• हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
• चंद्रकांत दादा बच्चू पाटील – उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
• विजय कुमार कृष्ण राव गावित- आदिवासी विकास
• गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
• गुलाब राव पाटील- पाणी पुरवठा व स्वच्छता
• दादाजी दगडू भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
• संजय दुलिचंद राठोड- मृद व जल संधारण
• धनंजय पंडित राव मुंडे – कृषि
• सुरेश दगडू खाडे- कामगार
• संदीपान आसा राम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
• उदय रविंद्र सामंत- उद्योग
• प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
• रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
• अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
• दीपक वसंत राव केसर कर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
• धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
• अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहु जन कल्याण
• शंभू राज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
• कु. आदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
• संजय बाबरास बन सोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
• मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यात
• अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.१

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Maharashtra khate vatap ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment