Maharashtra Rain Alert news | महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार

Maharashtra Rain Alert news: महाराष्ट्र राज्यात येत्या २-४ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा जोर नक्की वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Maharashtra Rain Alert news

आपल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत रविवारी अवकाळी पाऊस झाला. आणि गारपीट व वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला. आता आज म्हणजे सोमवारी पावसाचा जोर कायम राहणार आहे.

यामुळे हिवाळ्यात पावसाचा अनुभव राज्यातील नागरिकांना येत आहे. हिवाळी मोसमी वारे व चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

त्यातच आज ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. येत्या २-३ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा जोर नक्की वाढेल असा अंदाज महाराष्ट्र राज्य हवामान खात्याने वर्तवला आहे. Maharashtra Rain Alert news

पावसामुळे गारठा वाढला

महाराष्ट्राच्या विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची जोरात सुरूच आहे. आणि हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे.

विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरूच आहे. व वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह रात्री एक वाजता अवकाळी पाऊस झाला आहे.

आता या पावसामुळे शेतकारयचा तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हे दिसून येत आहे त्याच बरोबर तुरीचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत असल्याने पावसामुळे फुलगळ होणार आहे. Maharashtra Rain Alert news

यामुळे उत्पादनात थोडी फार तर घट येण्याची शक्यता आहे. तर इतर फळं आणि भाजीपाला पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस

महाराष्ट्र रविवारी मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाळा सुरवात झाली होती . त्यामुळे वातावरणात खूप गारवा तयार झाला होता. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत खूप सारा उकाडा जाणवत होता.

मात्र आता या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. आणि आता पुढील दोन दिवस मुंबई, ठाण्यासह उपनगरात अवकाळी पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. Maharashtra Rain Alert news

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून वातावरणात खूप मोठा बदल झाला. आणि तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी भुईसपाट झालीय.

त्याच बरोबर आता मंचर परिसरात वादळीवा-यासह पाऊसाची दमदार बँटीग झाली. आणि महराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून पावसाची थोडी फार दमदार बॅटिंगला सुरवात झाली आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Maharashtra Rain Alert news ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment