Bank Holiday in December 2023 | December मध्ये 18 दिवस राहणार बँका बंद पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holiday in December 2023: पुढील महिन्यात बँका 18 दिवस बंद राहणार आहेत पहा पाहा सुट्ट्यांची यादी मोबाइल वर्ण.

Bank Holiday in December 2023

आपल्याला सुट्टी मंडल की किती भारी वाटत ना? मग ती शाळकरी मुले असोत, कॉर्पोरेट कर्मचारी असोत किंवा सरकारी कर्मचारी असोत. सुट्ट्या प्रत्येकाच्या आवडत्या असतात.

आपल्या माहितीच आहे की सुट्टी म्हणजे काम बंद. जर तुम्हाला बँकेत काही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल आणि त्या दिवशी बँक बंद असेल तर तुमचे खूप सर नुकसान होऊ शकते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

हे तर आपल्याला माहितीच आहे तुम्हाला बँकेच्या (Bank) सुट्टीबद्दल आधीच माहिती असणे आवश्यक आहे. 

आता पुढील डिसेंबरमध्ये बँका 18 दिवस बंद राहणार आहेत.हे मात्र नक्की आणि यापैकी 7 सार्वजनिक सुट्या असतील तर 11 इतर सुट्या असतील.

आणि 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.त्या मुळे जर काही काम असेल तुमचं तर लवकरात लवकर करून घ्या.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) rbi.org.in वेबसाइटनुसार, डिसेंबरमध्ये बँका कधी बंद राहतील.

Bank Holiday in December 2023 List

 • 1 डिसेंबर 2023: राज्य उद्घाटन दिनानिमित्त या दिवशी अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये बँक बंद असेल.
 • 3 डिसेंबर 2023: या दिवशी रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.
 • 4 डिसेंबर 2023: सेंट फ्रान्सिस झेवियर सणानिमित्त गोव्यात बँकेला सुट्टी.
 • 9 डिसेंबर 2023: दुसरा शनिवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.
 • 10 डिसेंबर 2023: रविवार असल्यामुळे या दिवशी बँकांना सुट्टी असेल.
 • 12 डिसेंबर 2023: Pa-Togan Nengminja Sangma मुळे मेघालयमध्ये बँकेला सुट्टी असेल.
 • 13 डिसेंबर 2023: Losung/Namsung मुळे सिक्कीममध्ये बँकेला सुट्टी.
 • 14 डिसेंबर 2023: Losung/Namsung मुळे सिक्कीममध्ये बँकेला सुट्टी असेल.
 • 17 डिसेंबर 2023: या दिवशी रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.
 • 18 डिसेंबर 2023: मेघालयमध्ये यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँकेला सुट्टी असेल.
 • 19 डिसेंबर 2023: गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यातील बँकांना सुट्टी असेल.
 • 23 डिसेंबर 2023: चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी.
 • 24 डिसेंबर 2023: रविवारी बँकेला सुट्टी असेल.
 • 25 डिसेंबर 2023: ख्रिसमसमुळे देशभरात बँका बंद राहतील.
 • 26 डिसेंबर 2023: मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये नाताळच्या सणानिमित्त बँका बंद राहतील.
 • 27 डिसेंबर 2023: नागालँडमध्ये ख्रिसमसमुळे बँका बंद राहतील.
 • 30 डिसेंबर 2023: मेघालयात U Kiang Nangbah मुळे बँका बंद राहतील.
 • 31 डिसेंबर 2023: रविवारी बँकेला सुट्टी असेल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Bank Holiday in December 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

Leave a Comment