बापरे आता मीशोमध्ये ५ लाखांहून जास्त जागांसाठी भरती लगेच अर्ज करा | Meesho Recruitment 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Meesho Recruitment 2023  बापरे आता मीशोमध्ये ५ लाखांहून जास्त जागांसाठी भरती लगेच अर्ज करा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Meesho Recruitment 2023

मित्रांनो आता बेरोजगार असलेल्या तरुणांसाठी एक खूप चांगली बातमी समोर आली आहे. हे मात्र नक्की ऐन सणासुदीच्या काळात मीशोने नोकरीसाठी भरतीची मोठी घोषणा केलीये.

होय हे खर आहे या भरतीमध्ये लाखो तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे हे मात्र नक्की. Meesho Recruitment 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

Meesho Recruitment 2023 apply

मित्रांनो जर तुम्हाला अधिक माहिती अशी की, मीशो या कंपनीने आपल्या कामाचा आणि विक्रिचा गराडा पाहता ही भरती काढली आहे. होळीनंतरच सर्व सण उत्सवांना सुरुवात झालीये.

आणि आता गणेशोत्सवानंतर येणाऱ्या सणानिमित्त जवळपास पाच लाख हंगामी नोकऱ्या मीशो देत आहे होय आणि तुम्ही त्याचा फायदा घ्या नक्की.

तसेच मित्रांनो आता मीशोने स्वत: या बंपर भरतीची घोषणा केलीये. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी नोकर भरतीत वाढ केलीये हे मात्र नक्की , Meesho Recruitment 2023

आणि आता मीशो कंपनी सणासुदीच्या हंगामासाठी ३ लाख हंगामी कामगारांना कामावर ठेवण्याचा अंदाज आहे. सोशल मीडियावर अॅमोझॉन ही सर्वांची विश्वासाची कंपनी असल्याचं दिसतं.

मित्रांनो आता मात्र अनेक सोशल मीडिया इंफ्लूएन्सर आपल्या प्रोडक्टमध्ये मीशो आणि विविध कंपन्यांची तुलना दाखवतात. तसेच ग्राहक देखील मीशोला जास्तीत जास्त पसंती देत आहेत.

आणि त्यामुळे ग्राहकांसाठी मीशो कंपनी येत्या काही दिवसांत आणखीन युनीक डिझाइन आणि युनीक कॅटेगरी तसेच नवे उत्पादने घेऊन येणार आहेत. मीशोचे ८० टक्क्यांहून अधिक विक्रेते आहे हे आपल्याला माहितीच आहे.

अप्लाय नक्की कसं करायचं?

मित्रांनो आता मीशो कंपनीत जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर तिथे अप्लाय कसं करायचं असा प्रश्न अनेकांना पडला असेल.पण तुम्ही टेंशन नका घेयू आम्ही खाली संगीतलो आहे.

तर मीशोमध्ये नोकरीसाठी अप्लाय करताना https://www.meesho.io/jobs या संकेत स्थळावर भेट द्या. पुढे तुम्हाला डाटा एन्ट्री, कस्टमर केअर तसेच अन्या ज्या पदासाठी अप्लाय करायचे आहे ते सिलेक्ट करा.

पुढे विचारलेली माहिती व्यवस्थित भरा. त्यानंतर मुलाखत घेऊन तुमचे सिलेक्शन केले जाईल बस एवढाच करा. आणि हा मी माहिती आपल्याला मित्राला नक्की शेर करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Meesho Recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment