मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की MSRTC Bus App in Marathi म्हणजे बापरे एसटी बस आता कुठे आहे ? हे बघा तुमच्या मोबाइल वर 2 मिनिटात
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
(हे पण वाचा: नवीन घरकुल यादी जाहीर आपले नाव बघा लगेच मोबाइल वर्ण | pm awas yojana list )
MSRTC Bus App in Marathi
मित्रांनो आपण सर्वे जन बस ने प्रवास नक्कीच करतो. आता तर सरकार वरिष्ठ लोकांना फ्री सेवा चालू केली आहे हे आपल्याला माहितीच आहे .
त्या मुळेच बस मध्ये खूप गर्दी होत आहे आणि बस कमी पडत्यात आणि आता जर आपल्या बस कुठे आहे हे अगोदरच माहित झाल किती भारी न . चला सांगतो माहिती डी टेल मध्ये. MSRTC Bus App in Marathi
आता सर्वसामान्य नागरिकांना एसटी महामंडळाच्या बसचे सध्याचे लोकेशन घरूनच मिळण्यासाठी मदत करणाऱ्या ॲपची नवीन सुविधा लवकरच सर्वसामान्य नागरिकांना दिली जाणार आहे.
मित्रांनो आता या अँपमुळे प्रवाशांना आता रेल्वे प्रमाणेच एसटी बसचेसुद्धा लोकेशन घरी बसून पाहता येणार आहे.ते पण आपल्या मोबाइल वर्ण आणि फ्री मध्ये. MSRTC Bus App in Marathi
आणि आता छत्रपती संभाजी नगर या विभागातून तब्बल ५५० बसेस विविध मार्गावर रोज चालतात. या सर्व बसेसमध्ये आता ॲपची सिस्टम बसवण्यात आली आहे. ती सुरू केली आहे. मात्र सध्या या ॲपची सेवा केवळ अधिकारी, कर्मचारी यांनाच देण्यात येत आहे.
मित्रांनो सद्या तरी हे आप ची टेस्टिंग चालू आहे म्हणजे एसटीचे लोकेशन बरोबर मिळत आहे की नाही या गोष्टीची दररोज तपासणी करण्यात येत आहे. यात काही खराबी आल्यास त्या तंत्रज्ञाच्या मदतीने ती सोडवून ॲप लवकर पूर्ण करण्याचे काम जोरात सुरू आहे.
हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ही सेवा प्रवाशांसाठी चालू करण्यात येईल. यामुळे सर्व प्रवाशांना आता रेल्वे प्रमाणेच एसटी बसचे लोकेशन घरी बसूनच पाहता येणार आहे. आपल्या मोबाइल वर्ण ते पण फ्री मध्ये.
(हे पण वाचा: मोबाईल टॉवर बसवा रिकामी जागेत आणि महिना 60 ते 70 हजार कमवा वाचा सविस्तर | mobile tower installation services )
बसचे लोकेशन माहित करणारे हे नवे अँप कधी येईल?
मित्रांनो सध्या हे अँ प टेस्टिंग मध्ये आहे जेव्हा हे अँप पूर्णपणे बरोबर काम करेल तेव्हा सामान्य नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.आणि ह्याची काही अशी तारीख ठरवली नाही अनकी पण लवकरच येईल अशा अंदाज आहे.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला MSRTC Bus App in Marathi ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)