मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Mukhyamantri Alpsankhyak Karj Yojana बापरे तरुणांना उद्योगासाठी मिळणार १० लाखांचे बिनव्याजी कर्ज वाचा सविस्तर .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Mukhyamantri Alpsankhyak Karj Yojana
मित्रांनो सध्या आपल्या देशात बेरोजगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे हे आपल्याला माहितीच आहे .
आता यामध्ये तरुणांचं प्रमाण सर्वाधिक आहे. सरकारकडून काही घोषणा होईल आणि आपल्या हाताला नवीन काम मिळेल, या आशेवर देशातील तरुणवर्ग आहे. Mukhyamantri Alpsankhyak Karj Yojana
परंतु अशातच बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारने सोमवारी अल्पसंख्याक तरुणांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे तरुणांना मोठा फायदा होणार आहे हे मात्र नक्की.
तसेच आता बिहार सरकारने ‘मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना’ मंजूर केली आहे. या योजनेंतर्गत बेरोजगार अल्पसंख्याक महिला किंवा पुरुषाला नवीन उद्योग उभारण्यासाठी १० लाख रुपये मिळणार आहेत.
आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला ग्रीन सिग्नल देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता राज्याच्या उद्योग विभागाने हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला होता. या योजनेबाबत माहिती देताना
बिहारचे अतिरिक्त मुख्य सचिव एस सिद्धार्थ म्हणाले, राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या आणि बेरोजगार अल्पसंख्याक महिला किंवा पुरुषांमध्ये रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रांनो आता अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार तरुणांसाठी ही MAUY योजना सुरू केली जाणार आहे. बिहारमध्ये सध्या मुख्यमंत्री SC-ST-EBC योजना, मुख्यमंत्री महिला उद्यमी योजना आणि मुख्यमंत्री युवा उद्यमी योजना राबविण्यात येत आहे.
आता या योजनेच्या धर्तीवरच ही योजना सुरू केली जाणार आहे. सध्या या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयांना मंजुरीही देण्यात आल्याचं एस सिद्धार्थ यांनी सांगितलं आहे. Mukhyamantri Alpsankhyak Karj Yojana
पण आता मंत्रिमंडळाने बिहारमधील प्रमुख आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (IGIMS, पाटणा) येथे वैद्यकीय चाचण्या आणि उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता यापुढे रूग्णालयातील रूग्णांसाठी नोंदणी आणि खाटांचे शुल्क वगळता इतर सर्व काही उपचार मोफत असणार आहे हे मात्र नक्की .
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Mukhyamantri Alpsankhyak Karj Yojana ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )