National Pension System 2023 | खुसखबर! आता दर महिन्याला मिळेल १ लाख रुपयांची पेन्शन वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की National Pension System 2023 खुसखबर! आता दर महिन्याला मिळेल १ लाख रुपयांची पेन्शन वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भर   ती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

National Pension System 2023

आपण बरेच जन चांगली नोकरी करत असताना आपण असे अनेकजण असा विचार करतो की, जेव्हा आपलं कमाई थोडी फार चांगली होईल, तेव्हा मनसोक्तपणे आपलं जीवन जगू अस वाटत.

परंतु निवृत्त झाल्यानंतर त्याच्याकडे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा पैसा नसतो. आता यामुळे आयुष्याच्या त्या टप्प्यात जाण्याआधी म्हणजेच कामातून निवृत्त होण्याआधी आर्थिक नियोजन वेळेत करणे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आता मग निवृत्त होण्याआधी हे कोणत्या स्कीममध्ये गुंतवणूक केली पाहिजे, जेणेकरून आपल्या निवृत्तीचे दिवस खूप आनंदात जातील. यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.  

आता या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही निवृत्त झाल्यानंतर दर महिन्याला तब्बल १ लाख रुपयांची पेन्शन घेऊ शकतात. ही योजना आहे, एनपीएस. National Pension System 2023 

NPS निवृत्तीसाठी उत्तम योजनावाचा सविस्तर

तसे पहिले तर आपल्या केंद्र सरकारने १ जानेवारी २००४ रोजी या योजनेची सुरूवात केली होती. जर तुम्हीही निवृत्ती संदर्भात काही आर्थिक नियोजन करत असाल, तर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS हा एक चांगला पर्याय आहे.

असू शकतो तुमच्या साठी आणि आता ही सरकारची सेवानिवृत्ती बचत योजना आहे. केंद्र सरकारने १ जानेवारी २००४ रोजी सुरू केली होती.

आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजनेत थोडफर का होईना गुंतवणूक करणं आवश्यक केलं आहे.२००९ नंतर ही योजना खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही ही योजना सुरू करण्यात आली.

या एनपीएस योजने मध्ये किमान २० वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक असते हे मात्र लक्षात ठेवा.खाते उघडल्यानंतर वयाच्या ६० वर्षापर्यंत किंवा मॅच्युरिटी होईपर्यंत आपल्याला यात गुंतवणूक करावे लागते.National Pension System 2023

आणि ही राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) आणि केंद्र सरकार यांच्या देखरेखीखाली निवृत्तीसाठी स्वैच्छिक आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे.

त्या मुळे तुम्ही बिंदसात या योजने मध्ये गुंतवणूक करावी आणि NPS हा केंद्र सरकारचा सोशल सिक्‍योरिटीचा उपक्रम आहे. ही पेन्शन योजना सार्वजनिक, खासगी आणि अगदी असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलीय.

या योजना मध्ये १८ ते ७० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकतो.

NPS चा काही भाग इक्विटीमध्ये जातो, त्यामुळे या योजनेत हमी परतावा मिळू शकत नाही. परंतु हे (PPF) पीपीएफ सारख्या इतर दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा देते.

त्यामुळे NPS चा परताव्याचा इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत त्याने 9% ते 12% पर्यंत वार्षिक परतावा मिळाला आहे हे मात्र नक्की .

NPS मध्ये जमा केलेली रक्कम गुंतवण्याची जबाबदारी PFRDA द्वारे नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकांना दिली जाते. ते तुमची गुंतवणूक इक्विटी, सरकारी सिक्योरिटीज आणि गैर-सरकारी सिक्योरिटीजमध्ये तसेच निश्चित उत्पन्न साधनांमध्ये गुंतवणूक करत असते.

National Pension System Calculation

  • गुंतवणूक सुरू करण्याचे वय: ३० वर्षे
  • तुम्हाला NPSमध्ये दरमहा १० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
  • तीस वर्षांत तुमची एकूण गुंतवणूकही ३६ लाख रुपये होते.
  • तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला अंदाजे १० टक्के प्रतिवर्ष परतावा मिळत असतो.
  • पेन्शन संपत्ती ही २, २७,९३, २५३ (२.२८ कोटी) होत असते.
  • अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवणूक ही ५५ टक्के असते
  • वार्षिकी परतावा हा १० टक्के असतो.
  • एकरकमी मूल्य: रु १,०२,५६,९६४ (१.०२ कोटी)
  • मासिक पेन्शन: रु १,०४,४६९ (रु. १ लाख)

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला National Pension System 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment