Namo Kisan Yadi 2023 | शेतकर्‍या साठी खुश खबर नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार रुपये बँक खात्यात जमा 

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Namo Kisan Yadi 2023 शेतकर्‍या साठी खुश खबर नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार रुपये बँक खात्यात जमा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भर   ती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Namo Kisan Yadi 2023

शेतकर्‍या साठी खूप खबर आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला अखेर आज मुहूर्त सापडला आहे. आपल्या देशयाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या हस्ते शिर्डीत या योजनेचा शुभारंभ झाला.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आपल्या महाराष्ट्रातील 86 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे हे मात्र नक्की.पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा होणार आहेत.

आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेस पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो सन्मान योजनेचे मिळून एकूण शेतकऱ्यांना 12 हजार रुपये वर्षाला शेतकर्‍याला नक्की मिळणार आहेत. Namo Kisan Yadi 2023

(हे पण वाचा: Namo Shetkari Yojana Latest News | मोदी ने पाठवले ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा तुमच्या खात्यात आले का? )

आणि नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे आज शिर्डी येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकरयच्या अकाऊंट मध्ये पाठवले आहेत.

आणि आपल्या शेतकर्‍यासाठी यासाठी 1 हजार 720 कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे. पीएम किसान आणि ‘नमो किसान महासन्मान’ योजनेअंतर्गत कृषी विभागाने मोहीम हाती घेऊन.

9 लाख 58 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी, 2 लाख 58 हजार शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न, 1 लाख 29 हजार शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेख नोंदी अशा एकूण 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण केले आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6000 रुपयांचे अनुदान दिले जाते. राज्य शासनाच्या आणखी 6000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास जून 2023 मध्ये मान्यता देण्यात आली होती.

त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये मिळमार आहेत. निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Namo Kisan Yadi 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment