मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की New Rule on Aadhaar आता Aadhaar नव्हे हा पुरावा खूप महत्वाचा आहे ? 1 ऑक्टोबरपासून लागू होणार.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
New Rule on Aadhaar
मित्रांनो आता जन्म दाखल्यास पुन्हा महत्व खूप आले आहे. त्यासाठी काही खास नियम तयार करण्यात आला आहे हे मात्र नक्की.
आणि आता काय आहे हा नियम, त्यामुळे आता काय होतील बदल हे बघणायसाठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
तसेच आपल्या देशात काही वर्षांपूर्वी जन्म दाखला आणि रेशन कार्डला अनन्यसाधारण महत्व होते हे तर आपल्याला माहितीच आहे . पहिले आपले रेशन कार्डवर अनेक कामे होत होती. New Rule on Aadhaar
पण आता त्यासोबत निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र पण खूप महत्वाचे झाले. हे मात्र नक्की आणि पण गेल्या काही वर्षांपासून आधार कार्डचा वापर खूप प्रमाणात वाढला आहे.
मित्रांनो आता कारण केंद्र सरकारने नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या 1 ऑक्टोबर 2023 रोजीपासून हा नियम लागू होणार आहे हे मात्र नक्की.
नक्की काय आहे नवीन नियम
मित्रांनो आता पुढील महिन्यापासून जन्म दाखल्याविषयी नियम लागू करण्यात आला आहे बघा काय नियम आहेत ते त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा.
आणि आता त्यामुळे जन्म दाखल्याचे महत्व पुन्हा खूपच वाढणार आहे. 1 ऑक्टोबरपासून जन्म दाखल हेच एकमेव कागदपत्र वापरता येणार आहे.
आपल्या केंद्र सरकारने मान्सून सत्रात हे बिल मंजूर केले होते. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याची अधिसूचना काढली. हा नियम लागू झाल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही कागदपत्राची गरज पडणार नाही.
जन्म दाखल हाच पुरावा ग्राह्य धरण्यात येईल हे मात्र नक्की आणि जन्म दाखल्या आधाराचे तुमची कामे होतील.
आणि आता शाळेत प्रवेश, वाहतूक परवाना, पासपोर्ट आणि आधार कार्ड तयार करण्यासह इतर अनेक कामांसाठी ओळखीचा पुरावा म्हणून जन्म दाखला सादर करावा लागेल. New Rule on Aadhaar
मुलांचा जन्म दाखला आई-वडिलांच्या आधार कार्डशी जोडण्यात येईल.
पण आता डेटा बेस तयार करणार
मित्रांनो तसेच केंद्र सरकार सरकारी आणि खासगी दवाखान्यातून याविषयीचा डेटा जमा करणार आहे हे मात्र नक्की आणि त्यामुळे त्याचा वापर करता येईल.
आणि आता मान्सून सत्रात दोन्ही सदनात, लोकसभा आणि राज्यसभेत हे बिल मंजूर करण्यात आले होते. रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ (अमेंडमेंट) बिल 2023 हे बिल मंजूर करण्यात आले होते.
नक्की काय होईल बदल
मित्रांनो तस रुग्णालयात नागरिकाचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागेल. नवीन नियमानुसार रजिस्ट्रारला जन्म आणि मृत्यूची मोफत नोंद करावी लागेल.
आणि आता गेल्या सात दिवसात प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. रजिस्ट्रारच्या कामावर नाराज असाल तर त्याविरोधात तक्रार करता येईल.
30 दिवसात अपील दाखल करता येईल. रजिस्ट्रारला 90 दिवसात उत्तर दाखल करावे लागेल. New Rule on Aadhaar
नक्की काय होईल फायदा होईल आपल्याला
मित्रांनो आता जन्म आणि मृत्यू नोंदणीचा डेटा थेट निवडणूक आयोगाकडे जाईल. त्यामुळे जो नागरिक 18 वर्षांचा होईल. त्याचे नाव आपोआप मतदार यादीत येईल हे मात्र नक्की आणि
तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येईल. त्यानंतर त्याचे नाव आपोआप मतदान यादीतून हटविण्यात येईल हे मात्र नक्की त्या मुळे आता काही टेंशन नाही घेयाच. New Rule on Aadhaar
मागच्या दाराने NRC आणण्याची कवायत
तर मित्रांनो AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या बिलावर टीका केली आहे. केंद्र सरकार मागच्या दाराने NRC आणण्याची कवायत करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पण नित्यानंद रॉय यांनी 26 जुलै रोजी जन्म-मृत्यू (सुधारणा) बिल 2023 सादर केले होते हे मात्र नक्की.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला New Rule on Aadhaar ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )