मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की pm kisan tractor yojana बापरे आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 90 टक्के अनुदान वाचा सविस्तर.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
pm kisan tractor yojana
मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी नांगरणे आणि लावणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे करतात.हे आपल्याला माहितीच आहे.
आणि भारतात असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर नाही.कारण ट्रॅक्टर ची किमत पण खूप आहे.
तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारकडून शेतकर्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.फक्त आपल्याला माहिती नसत पण तुम्ही टेंशन नका घेयू. pm kisan tractor yojana
शेतकर्यांना शेतीच्या कामासाठी अनेक प्रकारच्या मशीनचीही गरज आहे. या गरजेमध्ये ट्रॅक्टर हा शेतकर्यांच्या गरजेचा भाग आहे.पण शेतकरी नांगरणे आणि लावणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे करतात.
भारतात असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर नाही. हे मात्र नक्की
अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देण्याची योजना सुरू केलीय. ही योजना पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना म्हणून ओळखली जाते.
50 टक्के अनुदान उपलब्ध आहे
मित्रांनो केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देते. यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात आणि तेही निम्म्या किमतीत.
उर्वरित अर्धे पैसे अनुदान म्हणून सरकारकडून दिले जातात. अनेक राज्य सरकार आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के अनुदान देते.हे मात्र नक्की pm kisan tractor yojana
या योजना चे हे आहेत फायदे
- देशातील सर्व शेतकरी लाभ घेऊ शकतात.
- या योजनेंतर्गत देशातील शेतकर्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 20 ते 50% अनुदान दिले जाईल. याचा सर्वांच खूप फायदा होईल.
- या योजनेशी जोडलेले शेतकरी इतर कोणत्याही कृषी यंत्र अनुदान योजनेत सामील होऊ नयेत, त्याअंतर्गत केवळ एक शेतकरी कुटुंबातून अर्ज करू शकेल.
- पी.एम किसान ट्रॅक्टर योजना 2022 महाराष्ट्र अंतर्गत देशातील महिला शेतकर्यांना केंद्र सरकारकडून अधिक लाभ दिला जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकर्याकडे स्वतःच्या नावावर शेती जमीन असणे आवश्यक आहे.
- या योजनेंतर्गत शेतक्यांना नवीन ट्रॅक्टरसाठी कर्ज सुविधादेखील देण्यात येणार आहे.
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी पात्रता
- आयकरदाता होऊ नका.
- कोणतेही सरकारी पद धारण करू नका.
- देशातील विधवा आणि अपंग महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या PM ट्रॅक्टर योजना 2022 मध्ये केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलाच पात्र आहेत.
PM Kisan Tractor Yojana Documents
- विहित नमुन्यातील अर्ज
- ७/१२ चा उतारा (फलोत्पादनाच्या नोंदीसह)
- आधार कार्डाची छायांकित प्रत
- आधार संलग्न बँक खात्याच्या बँक खाते पासबुक छायांकित प्रत
- जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
- ओळख पुरावा – मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग परवाना
- हमीपत्र
- मोबाइल नंबर
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला pm kisan tractor yojana ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )