मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की How To Recover Deleted Photos आता चुकून फोटो डिलीट झाले टेंशन नको घेयू फक्त हे स्टेप फोल्लो करा.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
How To Recover Deleted Photos
मित्रांनो आपल्याला महितीचा आहे की आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्ट फोन आहे. आणि फोनचा वापर करत सर्वजण आपल्या आठवणी, आवडते क्षण मोबाईलमध्ये कैद करतात.
आणि अशात फोटो गॅलरी फुल झाल्याने आपण काही फोटोज् डिलीट करतो. किवा ते आपल्या कढून चुकून का होईना डेलेट होतात .
पण नंतर आपल्याला टेंशन येत आता कस करायचं गेलेले फोटो कस recover करायचे . त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.How To Recover Deleted Photos
आवश्यक असलेले फोटो गॅलरीमधून डिलीट झाल्यावर काय करावे आणि काय नाही हे सुचत नाही. अनेक व्यक्ती अशावेळी फोटो परत न मिळवताच शांत राहतात. कारण त्यांना महिती नसत की कराव न काय नाही ते
मात्र डिलीट झालेले फोटो परत मिळवणं शक्य आहे, हे तुम्हाला माहितीये का?चला सांगतो कस ते.
मित्रांनो फोटो डिलीट झाला तरी तो पूर्णतः डिलीट झालेला नसतो.हे मात्र नक्की कारण प्रत्येकाच्या फोन गॅलरीमध्ये एक हाईड बॉक्स असतो.हे फक्त तुम्हाला माहिती नसतो. यामध्ये देखील हा फोटो सेव होतो.
आणि तुम्ही फोनमधून डिलीट केलेले सर्व फोटो या बॉक्समध्ये 30 दिवस राहतात. फोटो गॅलरीच्या बॅकअप बॉक्समध्ये फोटो सेव्ह राहतात.
याची मुदत 30 दिवसांचीच आहे. म्हणजे इथे तुम्हाला 30 दिवसांपर्यंतचे फोटोज् मिळतील.हे मात्र नक्की
डिलीट फोटोज् आणि व्हिडीओ असे मिळावा
- सगळ्यात आधी तुमच्या फोनमधील गॅलरीमध्ये जा.
- पुढे खालच्या साइडला तुम्हाला एक अल्बम दिसेल. त्यावर क्लिक करा.
- अल्बममध्ये आल्यावर पुढे आणखी काही पर्याय दिसतील. त्यातील रीसेंट डिलीटवर क्लिक करा.
- पुढे तुम्ही गेल्या 30 दिवसांमध्ये जे जे फोटो डिलीट केलेत ते तुम्हाला दिसतील. यातील तुम्हाला जे फोटो हवेत ते सिलेक्ट करा.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डिलीट झालेले फोटो किंवा व्हिडीओ परत मिळवू शकता.
- गुगल फोटोज् मध्ये हे फोटो 60 दिवस सेव्ह राहतात. तुम्ही येथून देखील फोटो परत मिळवू शकता.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला How To Recover Deleted Photos ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )