Poultry Farming 2023 | गाय म्हैस साठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान बघा काय काय कागदपत्रे लागतील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Poultry Farming 2023 म्हणजे गाय म्हैस साठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान बघा काय कराव लागेल त्या साठी त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Poultry Farming 2023

मित्रांनो पशु संवर्धन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेतील दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.

दि.३१ जानेवारी, २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने विविध दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रति गायीची किंमत रु.७०,०००/- व प्रति म्हशीची किंमत रु.८०,०००/- करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपुर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करणे या योजनेस शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

सदरची योजना राज्यात सन २०२३ २४ या आर्थिक वर्षापासुन राबविण्यात यावी. योजनेचे आर्थिक निकष :- या योजने अंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास ०२ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट ५० टक्के अनुदानावर तर अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर वाटप करण्यात यावा.

या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास दुधाळ जनावरांसाठी गोठा बांधकाम, कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा व खाद्य साठवणुक शेड बांधकाम या बाबींसाठी कोणतेही अनुदान देय राहणार नाही.Poultry Farming 2023

सर्वसाधारण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित ५० टक्के रक्कम तसेच, अनु सूचित जाती / आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित २५ टक्के रक्कम स्वत: अथवा बँक / वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभी करावी लागेल.

लाभार्थी निवडीचे निकष :-

सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच, अनु सूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील घटकांवरून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात यावी.

  • महिला बचत गटातील लाभार्थी (खालील अ. क्र. २ व ३ मधील)
  • अल्प भू धारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भू धारक)
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात यावा. या योजनेंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थीस पुन्हा सदर योजनेचा लाभ देण्यात येऊ नये. Poultry Farming 2023

मित्रांनो या योजनेमध्ये प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन देणार्‍या एच एफ. जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन ८ ते १० लिटर दूध उत्पादन देणार्‍या गीर, सही वाल, रेड सिंधी, राठी, थार पारकर, प्रति दिन ५ ते ७ लिटर दूध उत्पादन

देणार्‍या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी तसेच, मुन्हा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप कराव्यात. वाटप करावयाची दुधाळ जनावरे ही शक्यतो १-२ महिन्यांपूर्वी व्यापलेली दुसर्‍या / तिसर्‍या वेतातील असावीत.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Poultry Farming 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: neet 2023 result date | अरे बापरे ठरलं NEET चा रिजल्ट कधी बघा लगेच डेट मोबाइल वर्ण )

Leave a Comment