आता मराठा आडनावांची यादी व्हायरल बघा तुमच पण आडनाव आहे का त्या मध्ये | Surname List of Maratha Community

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Surname List of Maratha Community  म्हणजे आता मराठा आडनावांची यादी व्हायरल बघा तुमच पण आडनाव आहे का त्या मध्ये .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भर   ती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Surname List of Maratha Community

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि आपण रोजचं न्यूज मध्ये बघतो पण आणि राज्यातील सर्वच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी होत आहे.

आणि त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली होती. या समितीचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारला मिळाला.या समितीने आतापर्यंत 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आता त्यात 11 हजार 530 जुन्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत.या नोंदी उर्दू आणि मोडी लिपीत सुद्धा मिळाल्या आहेत. मराठवाडा निजामाच्या साम्राज्यमध्ये होता हे मात्र नक्की.

आणि आता त्यामुळे हैद्राबादमध्येही काही कागदपत्रे आहेत. ती मिळण्यासाठी मागणी करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सांगितले. Surname List of Maratha Community

या सर्व पार्श्वभूमीवर कुणबी आणि मराठा एकच असल्याचे पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये कुणबी आणि मराठा ही आडनावे दिली आहेत त्या मुळे त्या मध्ये तुमचं आडनावे आहेत का ते बघा.

तसे तर 1953 पासून 1960 पर्यंत मराठवाडा आंध्र प्रदेशात होता हे मात्र नक्की . आणि आता त्यावेळी मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात होता. 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठवाड्याचा समावेश महाराष्ट्रात करण्यात आला.

आणि आता त्यानंतर मराठावाड्यातील मराठा समाज खुल्या प्रवर्गात आला. परंतु विदर्भ आणि खान्देशातील मराठा समाज कुणबीच आहे.

त्यांनी ओबीसी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. यासंदर्भात व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टमधील कुणबी आणि मराठ्यांची आडनावे दिली आहे ते पुढील प्रमाणे.

ही आहेत आडनावे पुढील प्रमाणे

  • गोळे
  • भोयर
  • काळे
  • पाटील
  • ढगे
  • कोरे
  • माने
  • भोईर
  • मोरे
  • डोलास
  • गोरीवाले
  • जाधव
  • विधाते
  • शेडगे
  • धनावडे
  • खाडे
  • वाघ
  • घराटे
  • चांदे
  • शेंडे
  • काकडे
  • कुराडे
  • देवरे
  • जावळे
  • गाढवे
  • बनकर
  • गायकर
  • रसाळ
  • जमदरे
  • सातपुते
  • देशमुख
  • शेलार
  • शिरोळे
  • बुर्डे
  • भोसले
  • महाले
  • चौधरी
  • भगत
  • जोगळे
  • शेंडे
  • जगताप
  • पटोले
  • वारे
  • डांगे
  • पाचपुते
  • कुऱ्हाडे
  • कदम
  • रोकडे
  • शिंदे
  • सावंत

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Surname List of Maratha Community ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment