Gas Cylinder Price Hike | गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ बघा आज चे भाव काय ते?

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Gas Cylinder Price Hike म्हणजे गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ बघा आज चे भाव काय ते?

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Gas Cylinder Price Hike in Maharashtra

आता दिवाळी जवळ येत आहे आणि ऐन दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सामान्यांना लोकांना खूप मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे.

हे मात्र नक्की आधीच महागाईच्या झळा सोसत असलेल्या सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

त्या मुळे आता सामान्यांना लोकांना महागाईच्या झळ नक्कीच भसेल अस म्हणयला काही हरकत नाही. Gas Cylinder Price Hike

आपल्या भारतातील तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 101.50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे हे मात्र नक्की आणि आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून ही वाढ करण्यात आली आहे.

आपल्याला माहितीच आहे की काही दिवसांपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या  किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता.पण त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता.

पण आता नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅसचे दर वाढवले आहेत.व्यावसायिक गॅस 101.50 रुपयांनी महागला आहे हे मात्र नक्की.

आणि आता दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. आपल्या महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 902.5 रुपये आहे. तर दिल्लीत घरगुती सिलिंडर 903 रुपये, पश्चिम बंगाल 929 रुपये, तर चेन्नईत घरगुती गॅस सिलिंडर 918.5 रुपयांना विकला जात आहे. 

परंतु आता गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेलाही तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती हे तर आपल्याला माहितीच आहे . Gas Cylinder Price Hike

आणि 1 ऑक्टोबरपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 209 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरला 1731.50 रुपयांनी विकला जात होता हे मात्र नक्की.

शहरांमध्ये गॅस सिलिंडरची किंमत वाचा

·       आपली राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये झाली आहे.

·       आणि कोलकातामध्ये 19 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत 1943 रुपये झाली आहे.

·       आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबईत 1785.50 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 1999.50 रुपयांना मिळणार आहे.

·     याआधी 1 ऑक्टोबरलाही व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 209 रुपयांनी वाढले होते हे मात्र नक्की.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Gas Cylinder Price Hike ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment