मुंबई महानगरपालिकेत 226 जागे साठी भरती ऑनलाईन अर्ज सुरू | Mumbai Mahanagar Palika Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 म्हणजे मुंबई महानगरपालिकेत 226 जागे साठी भरती ऑनलाईन अर्ज सुरू.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023

मित्रांनो आपल्या सगल्याच स्वप्न असत की एकदा government जॉब पाहिजे. पण मित्रांनो तुमचे हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल कारण मुंबई महानगरपालिका मध्ये 226 जागे साठी भरती चालू आहे.  

तसेच आता बृहन मुंबई महानगरपालिका ने “कनिष्ठ लघुलेखक (मराठी आणि इंग्रजी)” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. हे मात्र नक्की मित्रांनो हे पूर्ण वाचा आणि लगेच अप्लाय करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.portal.mcgm.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जर कोणाला अर्ज करायचं असेल तर ऑनलाइन करू शकता.  

बृहन मुंबई महानगरपालिका (BMC) भर्ती मंडळ, मुंबई द्वारे ऑगस्ट 2023 च्या जाहिरातीत एकूण 226 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात नक्की आणि (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे. Mumbai Mahanagar Palika Bharti 2023

संपूर्ण जाहिरात मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाइटवर prospects/Recruitment/Chief Personal Officer साठी https://portal.mcgm.gov.in/ येथे आढळू शकते. वर नमूद केलेली जाहिरात दिनांक 15.08.2023 आहे. 4 सप्टेंबर 2023 पर्यंत इंटरनेटवर प्रवेश करता येणार आहे.

PDF जाहिरात – इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा – इथे क्लिक करा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment