Todays Maharashtra monsoon update | बापरे महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार या जिल्ह्यांना हाय अलर्ट वाचा लवकर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays Maharashtra monsoon update म्हणजे बापरे महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार या जिल्ह्यांना हाय अलर्ट वाचा लवकर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Todays Maharashtra monsoon update

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rains) सुरु आहे. हे आपण बगतच आहोत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हाहाकार माजवला आहे.

आत्ता पर्यंत सुत्राच्या माहिती नुसार वेगवेगळ्या घटनात ५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. असं अंदास लावला जात आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आताच गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टी झाली (Rains in Vidarbha And Central Maharashtra), तर मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rains in Marathwada) झाला.

हवामान खात्यानं दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आणि ठिकाणी प्रशासनाकडून त्यांचे अधिकारी सुद्धा तनयात आहेत.

मित्रांनो आज देखील हवामान खात्याने काही भागांमध्ये रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे.ते बाग कोणते आहेत बघा आणि आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेर करा ही न्यूज Todays Maharashtra monsoon update

आयएमडीने सांगितल्या प्रमाणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे आणि नाशिकमध्ये देखील अतिवृष्टाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या २४ तासांत पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मित्रांनो पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. जगबुडी, अंबा, सावित्री, पाताळगंगा, गढी आणि उल्हाससह अनेक नद्यांमधील पाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे. त्या मुळे कोणांना आता अलर्ट राहण्यासाठी सांगीतलं जात आहे.

मित्रांनो काळजी ह्या हा पावसाळा संपे पर्यन्त

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays Maharashtra monsoon update ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment