Todays Pulses price in India | आता दिवाळी सुणासुदीत बेसन, मैदा, डाळी किमतीत वाढ वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Todays Pulses price in India: आता दिवाळी थोड्या दिवसाणी आहे आणि दिवाळी सणात आपल्या घरात लागणारे मैदा, बेसन, पोहे, रवा, गुळ, साखर, खोबऱ्यासह तुरडाळ आणि कडधान्याचे भाव वाढले आहेत.

Todays Pulses price in India : किरकोळ बाजारात सर्व जीवनावश्यक वस्तू 35 ते 40 टक्के महागल्याने आपल्या गृहीणींचे बजेट कोलमडले आहे.

आपल्या देशयामध्ये सध्या दिवाळीची तयारी सर्वत्र सुरु असताना ही दिवाळी महागाईने सर्वसामान्याचे कंबरडे मोडणारी ठरणार आहे.

ऐन दिवाळीत मैदा, खोबरं, बेसन, डाळी पासून सर्व प्रकारची कडधान्य महागल्याची एक बातमी समोर आली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि आपल्या किरकोळ बाजारात सुकामेवा, रवा, साखर, गुळ, मैदा, बेसन, पोहे, खोबरे आणि डाळींच्या दर किरकोळ बाजारात 35 ते 40 टक्के वाढले आहे.

हे मात्र नक्की आणि आता त्यामुळे सर्वसामान्यांना याची मोठी झळ बसणार आहे.आस महणायला काही हरकत नाही ,

आणि दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात तुरडाळ 130 रुपये किलो होती, तीचा दर 190 रुपये किलो झाला आहे. Todays Pulses price in India

आता दिवाळी साठी फराळाला लागणारे साहित्य महागल्याने लोक रेडीमोड फराळाकडे ग्राहक वळत असतात आस दिसून येत आहे. आणि आता रेडीमेड फराळाचे दर गेल्या वर्षांच्या तुलनेत किलोमागे 100 ते 120 रुपयांनी महागले आहेत.

सर्वच घरात लागणारे वस्तू महागल्या

  • मागच्या दोन महिन्यात डाळी आणि कडधान्याचे दर थोडे फार नक्कीच वाढले आहेत.
  • आणि दोन महिन्यांपूर्वी तूरडाळ किरकोळ बाजारात 130 रुपये किलो होती.
  • आणि आता आज ती 190 रुपये किलो आहे हे मात्र नक्की. आणि चणाडाळ दोन महिन्यांपूर्वी 70 रुपये किलो होती, आज ती 100 रुपये किलो आहे.
  • आणि मुगडाळ दोन महिन्यांपूर्वी 90 रुपये होती आज ती 130 रुपये किलो होती.
  • बेसन दोन महिन्यांपूर्वी 80 रुपये किलो होते, आता बेसनचा दर 120 रुपये किलो आहे.
  • मैदा पूर्वी 40 रुपये किलो होता आज 60 रुपये किलो झाला आहे. Todays Pulses price in India

मागच्या दोन महिन्यापूर्वी आणि आजचे दर पुढील प्रमाणे

  1. तूरडाळ – पूर्वी 130 रु. – आता 190 रु. किलो
  2. चणाडाळ – पूर्वी 70 रु. – आता 100 रु. किलो
  3. मुगदाळ – पूर्वी 90 रु. – आता 130 रु. किलो
  4. बेसन – पूर्वी 80 रु. – आता – 120 रु. किलो
  5. मैदा – पूर्वी 40 रु. – आता – 60 रू. किलो

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays Pulses price in India ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment