बापरे आता आयफोन 14 मिळतोय फक्त 13 हजार रुपयात वाचा सविस्तर | flipkart big diwali sale

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की flipkart big diwali sale बापरे आता आयफोन 14 मिळतोय फक्त 13 हजार रुपयात वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

flipkart big Diwali sale 2023

मित्रांनो आता मिळते आयफोन 14 मिळतोय फक्त 13 हजार रुपयात होय हे खर आहे आपल्याला माहितीच आहे की आयफोन प्रोडक्ट्स म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल.

आणि आता आयफोनची कॅमरेा क्वालिटी आणि इतर फंकशन्समुळे युझर्स त्याच्याकडे खूप म्हणजे खूप आकर्षित होतात. मात्र आता आयफोनची किंमत ही सर्वसामांन्याच्या आवाक्याबाहेर असते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

बरेच लोकांचं स्वपण असत की आपला एक आयफोन असावा पण आता तेच स्वपण नक्कीच पूर्ण होईल आता तुमचं.

Apple च्या ऑफिशियल वेबसाईटवर आयफोन 14 ची किंमत ही 69 हजार 900 रुपये इतकी आहे. मात्र हा आयफोन फिल्पकार्ट सेलमध्ये 55 हजार 999 उपलब्ध आहे. थोडक्यात काय तर फिल्पकार्टवर 13 हजार 901 डिस्काउंट देत आहे हे मात्र नक्की.

आणि आता सेलमधून आयफोन आणखी स्वस्तात खरेदी करु शकता हे मात्र नक्की. कारण आता बँक ऑफरद्वारे आयफोन आणखी स्वस्तात मिळवता येईल.आपल्याला आता एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1500 रुपयांचं डिस्काउंट मिळेल.

आणि त्यानंतर आयफोनची किंमत ही 54 हजार 499 रुपयात मिळेल. त्यानंतर एक्सचेंज ऑफरही आहे. याद्वारे किंमत आणखी कमी होईल जर तुमच्या कडे जुना मोबाइल असेल तर.

तसे तर आयफोन 14 वर 42 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. तुमच्याकडे असलेला जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास ऑफर मिळू शकते हे मात्र लक्षात ठेवा. flipkart big diwali sale

म्हणजे आता मात्र 42 हजार रुपयांचं डिस्काउंट तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा मोबाईल चांगल्या स्थितीत आणि मॉडेल लेटेस्ट असेल तर हे मात्र लक्षात ठेवा.

आणि जर तुम्हाला पूर्ण ऑफर मिळाली तर तुम्हाला आयफोन 12 हजार 499 हजार रुपयात मिळेल हे मात्र नक्की.

या आयफोन मध्ये समोरच्या बाजूस आयफोन 13 प्रमाणे नॉचसह 6.1 इंच आणि सुपर रेटिना XDR डिस्पले आहे. यामध्ये व्हीडिओ कॉल आणि सेल्फीसाठी कॅमेरा हा 12 MP इतका आहे. तर मागील बाजूस 12 MP सेंसरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ह मात्र नक्की.

आणि आता फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये आयफोन 13 हा स्मार्टफोनही खूप स्वस्तात मिळतोय. फिल्पकार्टवर आयफोन13  51 हजार 999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.

हे मात्र नक्की आणि या स्मार्टफोनसाठीही बँक आणि एक्सचेंज ऑफर आहे. ज्याद्वारे स्मार्टफोन आणखी स्वस्तात मिळेल हे मात्र नक्की त्या मुळे जर तुमच्या कडे चांगली बँक आणि एक्सचेंज मोबाइल असेल तर नक्की कमी मध्ये भेटल आयफोन .

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला flipkart big diwali sale ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment