Today’s tomato market rates 2023 | बापरे टोमॅटो बाजारभावात मोठी तेजी कुठे किती मिळतोय भाव

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Today’s tomato market rates 2023 म्हणजे बापरे टोमॅटो बाजारभावात मोठी तेजी कुठे किती मिळतोय भाव त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा : Solar Power Generator 2023 | बापरे पावसाळ्यामध्ये लाईटची झंझट नाही 24 तास चालणार पंखा, कुलर, टी व्ही किमत एवढी कमी आहे की? )

Today’s tomato market rates 2023

सर्व शेतकरी बांधवांचे मराठी फोरेवर न्यूज पोर्टल वर स्वागत आहे या लेखात आपण आजचे Live बाजार भाव (Tomato market rates) पाहणार आहोत. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

महाराष्ट्र राज्यातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची किती आवक झाली? हे आपल्याला माहितीच आहे आणि बाजारात कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर काय मिळाला? अशी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत.

सर्व शेतकरी बांधवांना बाजार भाव माहिती असणं खूप गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो.

(हे पण वाचा : TATA ची नवी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च 1Km चा खर्च केवळ 10 पैसे एवडच येथे किमत किती? | Tata Zeeta Plus Electric Bicycle )

त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी (aajche tomato bajar bhav) आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत.

Today’s tomato market rates Maharashtra

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/07/2023
कोल्हापूरक्विंटल87100070004000
औरंगाबादक्विंटल112350065005000
चंद्रपूर – गंजवडक्विंटल418480080006000
राहूरीक्विंटल21200060004000
नवापूरक्विंटल90250085005689
साताराक्विंटल32600080007000
राहताक्विंटल22200060004000
कल्याणहायब्रीडक्विंटल3110001120011200
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल18805590008535
रामटेकहायब्रीडक्विंटल648000100009000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल48500055005250
पुणेलोकलक्विंटल11683500100006750
पुणे- खडकीलोकलक्विंटल4300050004000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1700070007000
पुणे-मोशीलोकलक्विंटल162500080006500
नागपूरलोकलक्विंटल78080001100010000
वडगाव पेठलोकलक्विंटल150350085005500
कामठीलोकलक्विंटल218000100009000
मुंबईनं. १क्विंटल9168000100009000
रत्नागिरीनं. १क्विंटल42300090005000
जळगाववैशालीक्विंटल25400080006000
नागपूरवैशालीक्विंटल5005000100008750
कराडवैशालीक्विंटल36700090009000
भुसावळवैशालीक्विंटल3500070007000

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला tomato market rates ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment