Todays Weather in Maharashtra | राज्यात 2 दिवस दमदार पाऊस या जिल्ह्यात गारपीट चा इशारा वाचा सविस्तर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays Weather in Maharashtra म्हणजे राज्यात 2 दिवस दमदार पाऊस या जिल्ह्यात गारपीट चा इशारा वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Todays Weather in Maharashtra

मित्रांनो राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळालं.आपण हे बगतच आहोत जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये धुवा धार झालेला पाऊस आता कमी झालेले दिसत आहे.

पण अशातही राज्यात जुलैचा पहिला आठवडा मुसळधार पाऊस असेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.आता हे किती खरं आहे हे बघाव लागेल Todays Weather in Maharashtra

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

शेतकरी मित्रांनो खरं तर, राज्यात पुढील ४ ते ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओरसला आहे. हा एल निनोचा प्रभाव आहे.

यामुळे घाटमाथा सोडला तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस होईल. तर विदर्भात २ दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. ज्यामुळं इथं यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर, मराठवाड्यात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता असून इथंही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.Todays Weather in Maharashtra

दरम्यान, मुंबईच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ५ जुलैपर्यंत उत्तर-दक्षिण कोकण, गोवा आणि पूर्व-पश्चिम विदर्भात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. तर इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल तर घाटमाथावर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल.

मित्रांनो उत्तर कोकण (North Konkan ) हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच उत्तर कोकणात पाऊस सुरू आहे. हे आपण बागतोच किती पडतोय ते

अशात ५ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे.क्षिण कोकण आणि गोवा (South Konkan & Goa ) दक्षिण कोकण आणि गोव्यातही ५ जुलैपर्यंत अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र (North Madhya Maharashtra ) उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरकळ ठिकाणी पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर ५ जुलैला मात्र जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र (South Madhya Maharashtra ) हवामान खात्याकडून दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर ५ जुलैला मात्र पाऊस ओसरले अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

या वेळी काही भागांमध्ये मध्यम ते तुरळक पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

मराठवाडा (Marathwada ) मराठवाड्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उद्या तुरळक पावसाचा इशारा आहे. तर ५ जुलै ला देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays Weather in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment