Ujaas EZy EV in Maharashtra | पुणेहून मुंबई एका चार्जमध्ये गाठणार फक्त 31,880 रुपयात येते इलेक्ट्रिक स्कूटर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Ujaas EZy EV in Maharashtra पुणेहून मुंबई एका चार्जमध्ये गाठणार फक्त 31,880 रुपयात येते इलेक्ट्रिक स्कूटर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Ujaas EZy EV in Maharashtra

मित्रांनो आता मिड सेगमेंटच्या ईव्ही स्कूटर्सना बाजारात खूप मागणी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि आता स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सना लोकांची पसंती वाढत आहे.

आणि या सेगमेंटमध्ये एक पॉवरफुल ईव्ही स्कूटर आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर सुमारे 60 किलोमीटर धावते, असा दावा कंपनीने केला आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

हे मात्र नक्की आणि यात मागील सीटवर बॅक रेस्टसह जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. Ujaas EZy EV in Maharashtra

1.25 वॅटचा बॅटरी पॅक

तसेच मित्रांनो आता ही स्टायलिश दिसणारी EV स्कूटर 31,880 हजार रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. ही सध्या बाजारात एक प्रकारात आणि दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

आणि 6 ते 7 तासांत ही फुल चार्ज होते. यात 1.25 वॅटचा बॅटरी पॅक आहे. यात 250 मोटर पॉवर आहे. ही स्टायलिश स्कूटर आरामदायी सीट डिझाइनसह येते हे मात्र नक्की. Ujaas EZy EV in Maharashtra

दोन्ही टायरवर ड्रम ब्रेक आहे

मित्रांनो आता रायडर्सच्या सुरक्षेसाठी Ujaas eZy च्या पुढील आणि मागील दोन्ही टायरवर ड्रम ब्रेक आहेत. यामध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

आणि ही स्कूटर 25 किमी/ताशी टॉप स्पीड देते. यात आकर्षक अलॉय व्हील्स आहेत. ही न्यू जनरेशन स्कूटर आहे हे मात्र नक्की आणि ज्यांचं बजेट कमी आहे त्यांचा साठी खूप छान आहे. Ujaas EZy EV in Maharashtra

आणि आता यातच Ujaas Energy eGo देखील बाजारात उपलब्ध आहे. ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 75 किमीची रेंज देते.

ही 34880 हजार रुपयांमध्ये ग्राहक खरेदी करू शकता. ही स्कूटर 7 तासात फुल चार्ज होते. स्कूटरमध्ये 1.56 Kwh चा बॅटरी पॅक आहे. स्कूटरमध्ये 250 वॅटची मोटर आहे.

मित्रांनो हिची स्पर्धा Velev Motors VEV शी होते. ही EV स्कूटर 32500 हजार रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 6 ते 8 तासात फुल चार्ज होते.

हे मात्र नक्की याचा टॉप स्पीड 25 किमी/तास आहे. यात 15 Kwh चा बॅटरी पॅक आहे. ही शक्तिशाली स्कूटर एका चार्जमध्ये 80 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते हे मात्र नक्की.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Ujaas EZy EV in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment