मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays Mahavitaran Big News खुसखबर आता या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार वाचा सविस्तर .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Todays Mahavitaran Big News
शेतकरी मित्रांनो आता तीस ते चाळीस वर्षांपूर्वीच्या कालबाह्य विद्युत तारा, रोहित्रांमुळे सांगली जिल्ह्याच्या वीज पुरवठ्यात अडथळ्यांची मालिका सुरू आहे हे मात्र नक्की .
आणि आता महावितरणच्या कालबाह्य यंत्रणेचा सर्वाधिक फटका आपल्या शेतकऱ्यांना बसत असून, अखंडित वीज पुरवठाच होतच नाही.
त्यामुळे ग्राहकांच्या या तक्रारींची दखल घेऊन महावितरणने जिल्ह्यात नवीन सात हजार विद्युत रोहित्र आणि उपकेंद्रांसाठी दोन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. Todays Mahavitaran Big News
पण महावितरणने शहरातील वीज पुरवठा सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी नवीन रोहित्रे बसविली आहेत. पण, ग्रामीण भागात विद्युत वाहिनींसह रोहित्रांची क्षमता गेल्या तीस वर्षांत वाढविली नाही.
हे मात्र नक्की आता यामुळे ग्रामीण भागात अखंडित वीज मिळत नसल्याच्या तक्रारी खूप आहेत.
तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या सांगली जिल्ह्यात गेल्या ३० ते ४० वर्षांत कृषिपंप, घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांच्या संख्येत लाखोंने वाढ झाली आहे हे तर आपल्याला माहितीच आहे .
पण, या ग्राहकांना वीज पुरवठा करणारी यंत्रणा सक्षम करण्यासाठी विद्युत यंत्रणा सक्षम झाली नाही. सध्या जवळपास दीड हजारांवर रोहित्रांतून सक्षमतेपेक्षा जास्त वीजजोडणी दिली आहे.
आणि आता यापैकी सध्या तातडीने १३५ रोहित्रे बदलण्यासह क्षमता वाढविण्यासाठी १२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे महावितरण कंपनीने पाठविला आहे. येत्या पंधरा दिवसात त्याला मंजुरीही मिळेल हे मात्र नक्की ,
आपल्या शेतकऱ्यांना असा मिळणार लाभ
- शेतकरी मित्रांनो सध्या महावितरणविरोधात सर्वाधिक तक्रारी ग्रामीण आणि कृषिपंपाच्या ग्राहकांच्याच आहेत.
- आणि आता या तक्रारींची गंभीर दखल घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विद्युत वाहिनी सक्षम करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे.
- शासनाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दोन वर्षात सात हजार विद्युत रोहित्र नव्याने बसविण्यात येणार आहेत हे मात्र नक्की .
- आणि आता तसेच नव्याने उपकेंद्रेही करण्यात येणार आहेत. यातून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. Todays Mahavitaran Big News
मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील विद्युत सेवा सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाकडे दोन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. या निधीतून सात हजार नवीन विद्युत रोहित्र वाढविण्यासह काहींची क्षमताही वाढविण्यात येणार आहे.
आणि ते नवीन येणार आहेत. तसेच उपकेंद्रामध्ये मुलभुत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. रोहित्रे आणि नवीन उपकेंद्रामुळे ग्रामीण भागामध्ये दर्जेदार वीज पुरवठा होण्यास मदत होईल.
त्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरु आहेत आणि लवकरच आपल्या शेतकर्याला आता वीज नक्कीच भेटेल हे मात्र नक्की .
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays Mahavitaran Big News ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )