Well Subsidy 2023 in Maharashtra | नवीन सिंचन विहीर 3 लाख रू अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू बघा

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Well Subsidy 2023 in Maharashtra म्हणजे नवीन सिंचन विहीर 3 लाख रू अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू बघा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना आणत असतात ते आपल्या प्रन्यत पोहचतात नाही त्या साठी आम्ही तुम्हाला आमच्या ह्या आर्टिकल मध्ये सांगणार आहोत नक्की बघा आणि शेर करा आपल्या मित्राला त्याचा तरी फायदा होईल नक्की चला तर मग बघूया या ही कोणती योजना आहे ते .

ती योजना आहे Well Subsidy 2023 in Maharashtra सरकार ही योजना खास शेतकर्‍या साठी अनलीये ज्याने करून शेतकर्‍या तर शेतकऱ्यांना 100% टक्के  फ्री मध्ये नवीन विहीर याकरिता देणार आहेत .चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.

Well Subsidy 2023 in Maharashtra

मित्रांनो शेती बांधवानो सिंचन विहीर ही प्रत्येक शेतकर्‍यांना असणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनात खूप मोठी वाढ ही होते. आणि याच करिता या सर्वांचा विचार करून शासनाने विविध योजना या सुरू केलेल्या आहेत. आणि त्यातील महत्त्वाची योजना म्हणजेच नवीन विहीर अनुदान योजना. चला तर मग बघूया

यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. म्हणजेच कोणते प्रवर्गातील शेतकर्‍यांना अर्ज करता येईल. आणि त्यांना शंभर टक्के अनुदानावरती म्हणजेच तीन लाख रुपये अनुदान ही कसे मिळेल. सांगली माहिती आपण ह्या पोस्ट मध्ये देणार आहोत त्या साठी नक्की बघा आणि शेर करा आपल्या मित्राला .

या संदर्भात माहिती पाहूयात. तर या योजनेसाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अनु सूचित जमाती, अनु सूचित जाती या प्रवर्गांना हे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. त्या संदर्भात सविस्तर माहिती आणि याबद्दल योजनेचा सविस्तर असा शासन निर्णय आपल्याला पाहायचा असल्यास खाली देण्यात आलेले माहितीवर. जाऊन आपल्याला शासन निर्णय आणि या योजनेची माहिती आणि ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

नवीन सिंचन विहीर कोणाला मिळणार अनुदान?

दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, स्त्री कर्ता असलेली कुटुंबे, शारीरिक विकलांग व्यक्तींना, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमाती आणि अन्य परंपरागत वननिवासी (वनहक्क मान्य करणे), सीमांत शेतकरी (भूधारणा अडीच एकर), अल्पभूधारक (५ एकरपर्यंत भूधारणा) या घटकांना विहिरीसाठी अनुदान मिळणार आहे.

राज्य सरकारने विहीर खोदणाऱ्यांसाठी अनुदानाची अट बदलून पूर्वीच्या तीन लाख रुपयांऐवजी चार लाख लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अर्जधारकाचा फायदा होणार असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Well Subsidy 2023 in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us On WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us On Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment